Lalbaugcha Raja Ganpati Visarjan 2023 Live Streaming Online: लालबागचा राजा गणपती विसर्जन 2023 लाइव्ह स्ट्रीमिंग पाहा ऑनलाइन
लालबागच्या राजाची मिरवणूक घरी बसून पाहायची आहे तर तो पर्याय उपलब्ध आहे. सकाळी नऊ वाजलेपासून सुरु झालेली राजाची मिरवणूक आपण ऑनलाईन पाहू शकता. या मिरवणुकीचे लाईव्ह स्ट्रीमिंग आपण येथे पाहू शकता.
- Read in
- मराठी
मुंबईतील सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होत आहे. मुंबईतील आणि देशभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या लालबागचा राजा गणपतीचेही विसर्जन होणार आहे. गणपती विसर्जनाची मिरवणूक म्हटलं की, गर्दी आणि वाद्यांचा आवाज आलाच. आपल्याला हे सर्व टाळून केवळ लालबागच्या राजाची मिरवणूक पाहायची आहे तर तो पर्याय उपलब्ध आहे. सकाळी नऊ वाजलेपासून सुरु झालेली राजाची मिरवणूक आपण ऑनलाईन पाहू शकता. या मिरवणुकीचे लाईव्ह स्ट्रीमिंग आपण येथे पाहू शकता.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2023 02:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

