Krishna Janmashtami HD Wallpaper 2021: श्री कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छांसाठी Images, Messages, Facebook Post, WhatsApp Status इथून करु शकता डाऊनलोड
भाद्रपत महिन्यात हिंदू पंचांगातील सहावा महिना असतो. यंदाच्या वर्षी 2021 मध्ये सोमवारी 23 ऑगस्टला भाद्रपद महिन्याचा प्रारंभ झाला. याच महिन्यात सोमवारी 30 ऑगस्ट 2021 ला म्हणजेच कृष्ण पक्ष अष्ठमी तिथीला श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल.
Krishna Janmashtami Images: हिंदू पंचागानुसार प्रत्येक वर्षी भाद्रपत महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला श्री कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) साजरी केली जाते. भाद्रपत महिन्यात हिंदू पंचांगातील सहावा महिना असतो. यंदाच्या वर्षी 2021 मध्ये सोमवारी 23 ऑगस्टला भाद्रपद महिन्याचा प्रारंभ झाला. याच महिन्यात सोमवारी 30 ऑगस्ट 2021 ला म्हणजेच कृष्ण पक्ष अष्ठमी तिथीला श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल. दरम्यान, यंदाही कृष्ण जन्माष्टमीवर कोरोना व्हायरस महामारीचे सावट कायम राहणार असे दिसते. अशा वेळी श्री कृष्ण भक्तांसाठी एकमेकांना शुभेच्छा (Janmashtami HD Wallpaper) देण्यासाठी इथे काही Messages, HD Images देत आहोत. ज्या WhatsApp, Facebook द्वारे आपण शेअर करु शकता.
श्री कृष्ण जन्माष्टमीबाबत सांगितले जाते की, या महिन्यात भगवा श्री कृष्णाने पृथ्वीवर अवतार घेतला. ईश्वराचा हा 8 वा अवतार मानला गेला. त्यामुळे भाद्रपद महिन्याचे महत्त्व अधिक वाढते. या महिन्यात लोक वेगवेळे खेळ, कार्यक्रमक आणि पूजा करतात. हिंदू धर्मात सण आणि वृतवैकल्यांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा एक असा खास वेगळेपणा पाहायला मिळतो. (हेही वाचा, Happy Krishna Janmashtami 2021 Messages: जन्माष्टमीदिवशी खास मराठी Wishes, Whatsapp Status, Greetings शेअर करून साजरा करा श्री कृष्ण जन्मदिवस)
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोना व्हायरस महामारी कायम आहे. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यावर मोठ्या मर्यादा आहेत. पण असे असले तरी आपण घरीच पाळणा सजवून भगवान कृष्णाचा जन्मदिवस साजरा करु शकता. त्यामुळे या दिवसाचा आनंद द्विगुणीत करु इच्छिणाऱ्यांसाठी इथल्या एचडी इमेज शुभेच्छापत्र WhatsApp, Facebook, Instagram सह सोशल मीडीयात शेअर करून कृष्ण जन्मोत्सवाच्या शुभेच्छा आपण एकमेकांना नक्कीच देऊ शकता.