Kolhapur Mahalaxmi Navratri 2021: शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीच्या साजश्रृंगाराची तयारी सुरू
नवरात्रीमध्ये अंबाबाईला सोन्याच्या दागिन्यांनी मढवलं जातं रोज एक विशिष्ट पूजा मांडून 9 रात्री मध्ये 9 रूपं पहायला मिळतात.
शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीच्या साजश्रृंगाराची तयारी सुरू करण्यात आली आहे. उद्या (7 ऑक्टोबर) दिवशी घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर राज्यात प्रार्थनास्थळं खुली केली जात आहेत. कोविड 19 नियमावलीचं पालन करून भाविक दर्शनाला जाऊ शकतात.
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर
View this post on Instagram
A post shared by 🌺श्री महालक्ष्मी कोल्हापूर🌺 (@shree.mahalaxmi.kolhapur)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Music Teacher Accident: प्रसिद्ध संगीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुर्घटना
Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Advertisement
Advertisement
Advertisement