Karnataki Bendur 2021 HD Images:  कर्नाटकी बेंदूर सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी एचडी इमेज,  WhatsApp Status, Wishes, Facebook Messages इथून करु शकता डाऊनलोड
Karnataki Bendur | (Photo Credits: File Photo)

कर्नाटकी बेंदूर (Karnataki Bendur) सण महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या आगोदर हा सण राज्यातील काही भागात साजरा होतो. यंदाच्या वर्षी कर्नाटकी बेंदू सण (Karnataki Bendur 2021 HD Images) हा सण 25 जून या दिवशी साजरा होत आहे. आजच्या दिवशी शेतकरी शेतात आपल्यासोबत राबणाऱ्या बैलांचे आणि गोठ्यातील जनावरांची पूजा करतात. आजच्या दिवशी शेतातील औताच्या कामाला सुट्टी असते. आजच्या दिवशी शेतकरी एकमेकांना या सणाच्या शुभेच्छाही देत असतात. आपणही या खास दिवशी आदी माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी WhatsApp Status, WhatsApp Stickers, Wishes, Facebook Messages, GIFs, HD Images, Greetings, Quotes इथून डाऊनलोड करु शकतात.

कर्नाटकी बेंदूर शुभेच्छा!

Maharashtra Bendur Wishes | (Photo Credits: File Photo)

कर्नाटकी बेंदूर शुभेच्छा!

Maharashtra Bendur Wishes | (Photo Credits: File Photo)

कर्नाटकी बेंदूर शुभेच्छा!

Maharashtra Bendur Wishes | (Photo Credits: File Photo)

कर्नाटकी बेंदूर शुभेच्छा!

Maharashtra Bendur Wishes | (Photo Credits: File Photo)

कर्नाटकी बेंदूर शुभेच्छा!

(हेही वाचा, Karnataki Bendur Wishes In Marathi: कर्नाटकी बेंदूर च्या शुभेच्छा देणारे Facebook Messages, Quotes, WhatsApp Status शेअर करा साजरा करा बळीराजाचा सण)

Maharashtra Bendur Wishes | (Photo Credits: File Photo)

कर्नाटकी बेंदूर शुभेच्छा!

Maharashtra Bendur Wishes | (Photo Credits: File Photo)

 

आपल्या भारतीय संस्कृतीला सण - उत्सवाचे प्रंचड वेड. शेतकरी, शेती आणि शेतीशी संबंधीत प्राण्यांचा साजरा केला जाणारा सण म्हणजे बेंदूर (Bendur). हा सणसुद्धा या वेडाचाच एक भाग. बेंदूर सण (Bendur Festival) महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. मात्र, हा सण साजरा करण्याच्या पद्धती आणि दिवस प्रदेशानुसार बदलत असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर आणि काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूरही साजरा केला जातो. महाराष्ट्राचा शेतकरी बेंदूर सण मोठ्या उस्ताहात साजरा करतो. यंदा हा सण 25 जुलै 202021 रोजी साजरा होत आहे. आज जरी तुम्ही शहरी भागात राहात असला तरी, आपल्यापैकी बहुसंख्यांकाची नाळ ही शेतीशी जोडलेली आहे. त्यामुळे आपले शेतकरी नातेवाईक आणि शेतकरी मित्रांना बेंदूर सणाच्या हर्दिक शुभच्छा देऊ शकता.