Yoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages

यंदा जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. रांचीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये सामान्य नागरिकांसोबत नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.

Yoga Day (Photo Credits: File Photo)

International Yoga Day 2019 Marathi Messages: 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. भारताच्या प्राचीन ठेव्यातील एक 'योग' आता 'योग दिना'मुळे जगभरात पोहचला आहे. औषधोपचारासोबत अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी 'योगाभ्यास' फायदेशीर ठरला आहे. त्यामुळे जर तुम्ही यंदाच्या योग दिनाचं औचित्य साधून नियमित योगाभ्यासाला सुरूवात करणार असाल तर त्याची काही ध्येय ठेवा. तसेच ही सवय तुमच्या सोबत तुमच्या मित्रपरिवारातही शेअर करायची असतील तर या WhatsApp Status, Facebook Messenger च्या माध्यमातून या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्की शेअर करा. यंदाचा जागतिक योगदिन 'Yoga For Heart' थीमवर; रांची मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साजरा करणार योगा डे!

आंतरराष्ट्रीय योग दिन शुभेच्छा

योगः कर्मसु कौशलम्

Yoga Day (Photo Credits: File Photo)

योग करेल रोज

त्यापासून दूर राहील रोग

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

Yoga Day (Photo Credits: File Photo)

निर्धार नियमित योग करण्याचा

आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

Yoga Day (Photo Credits: File Photo)

२१ जून

आंतरराष्ट्रीय योग दिन

Yoga Day (Photo Credits: File Photo)

योग आहे आरोग्यासाठी क्रांती

तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

Yoga Day (Photo Credits: File Photo)

Yoga Day 2019 GIFs

via GIPHY

via GIPHY

जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ शुभेच्छापत्र 

आंतरराष्ट्रीय योग दिन 2019 चे सेलिब्रेशन यंदा भारत सरकारकडून रांची मध्ये होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे 50,000 नागरिक सहभाग घेणार आहेत. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now