Happy Teddy Day 2019: टेडी डे' साठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे Facebook, WhatsApp Status, SMS, Greetings च्या माध्यमातून पाठवा तुमच्या प्रिय व्यक्तीला

Happy Teddy Day (Photo Credits-File Image)

Valentine’s Day 2019: टेडी डे (Teddy Day) हा व्हेलेंटाईन डे (Valentine Day) मधील चौथा दिवस असून 10 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी कपल्स एकमेकांना टेडी देऊन शुभेच्छा देतात. तसेच बाजारात विविध प्रकारचे टेडी उपलब्ध असतात. तर मुलांसाठी आणि मुलींसाठी खासकरुन रंगांप्रमाणे टेडी बेअर (Teddy Bear) बाजारात मिळतात. तर व्हेलेंटाईन डे च्या वीक मध्ये या डेटींसाठी प्रेमीयुगलुक आवर्जून खरेदी करतात.

कपल्स एकमेकांना व्हेलेंटाईन वीक मधील डे सुरु होण्याच्या मध्यरात्रीपासूनच शुभेच्छा देण्यास सुरुवात करतात. त्यामुळे यंदाही तुमच्या प्रिय व्यक्तीला आजच्या दिवशी खुश ठेवण्यासाठी या मराठमोठ्या पद्धतीने शुभेच्छा द्या.

हॅपी टेडी डे मेसेज आणि ग्रीटिंग्ज-

आजकाल सध्या प्रत्येक डेटी बेअरला पाहून हसु येते,

कसे सांगू त्या व्यक्तीला

मला प्रत्येक डेटीमध्ये तुच दिसून येते

Happy Teddy Day 2019!

Happy Teddy Day (Photo Credits-File Image)

तु सदैव हसत रहा,आनंदी रहा, खुश रहा,

मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा

Happy Teddy Day 2019!

Happy Teddy Day (Photo Credits-File Image)

टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,

हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,

त्यांना पाहून तुझीच आठवण येते,

काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते

Happy Teddy Day 2019!

Happy Teddy Day (Photo Credits-File Image)

तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,

प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,

राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर

Happy Teddy Day 2019!

Happy Teddy Day (Photo Credits-File Image)

Happy Teddy Day WhatsApp Status

 

Happy Teddy Day 2019 GIF Images

via GIPHY

via GIPHY

खासकरुन मुलींना सॉफ्ट टॉयमधील टेडी बेअर खूप आवडतात. तसेच बऱ्याशच्या मुली रात्रीच्या वेळी टेडी बाजूला घेऊन झोपतात. त्यामुळे तुमच्या प्रियकर व्यक्तीला तुम्ही आजच्या दिवशी टेडी दिलेला कायम लक्षात राहिल.