Happy Siblings Day 2019: तुमच्या खट्याळ भावंडांना शुभेच्छा देण्यासाठी '6' हटके मराठी मेसेजेस, Greetings, GIFs; अधिक दृढ करा आज तुमचं नातं
10 एप्रिल हा दिवस आता अमेरिकेसोबतच भारतामध्येही 'सिब्लिंग्स डे' म्हणून साजरा केला जातो.
Siblings Day 2019 Wishes: 10 एप्रिल हा दिवस आता अमेरिकेसोबतच भारतामध्येही 'सिब्लिंग्स डे' म्हणून साजरा केला जातो. बहीण-भावाचं नातंच 'तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना' असं असतं. 10 एप्रिल दिवशी सिब्लिंग्स डे साजरा करताना एरवी कितीही भांडण करत असले तरिही किमान या एका दिवशी एकमेकांना गिफ्ट देऊन आनंद शेअर करायचा असतो. परदेशात भावंडांमधील नातं मजबूत करण्यासाठी या दिवशी शाळा, कॉलेज,युनिव्हरसिटीमध्ये विविध वर्कशॉप्सचं आयोजन केलं जातंं. मग यंदा तुमच्यादेखील बहीण, भावाचा 'सिब्लिंग्स डे' खास करायचा असेल त्यांना खास मेसेज,ग्रिटिंग्स (Greetings), व्हॉट्सॅप स्टेट्स (WhatsApp Status) आणि GIFs च्या माध्यमातून शुभेच्छा द्यायला विसरू नका.
Siblings Day 2019 ग्रिटिंग्स आणि मेसेजेस
सर्वात 'बेस्ट' नातं म्हणजे बहीण-भावाचं नातं
Happy Siblings Day
बहीण...! धाकटी असो वा मोठी तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते.
Happy Siblings Day
आपल्या बहीणीसारखी दुसरी मैत्रिण नाही.. नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते
Happy Siblings Day
बाबू, शोना, बच्चा... म्हणणारी 'गर्लफ्रेंड' कधीही साथ सोडू शकते, हरामी,
नालायक, बेशरम बोलणारी तुमची बहीण कायम तुमच्यासोबत असेल.
Happy Siblings Day
तोंडावर भांडत असलो तरीही मनात खूप प्रेम असतं. ताई हे आईसारखी माया
असलेलं दुसरं रूप असतं.
Happy Siblings Day
त्येक बहीणीमध्ये एक मैत्रिण आणि आई उपजतच असते.
Siblings Day 2019 GIFS
पहा Siblings Day 2019 Wishes चा खास व्हिडिओ
तर असा सुरू झाला Siblings Day!
Claudia Evart या अमेरिकन स्त्रीने तिच्या बहीण आणि भावाच्या स्मृतिप्रित्यर्थ Siblings Day सुुुुरू केला. Alan आणि Lisette ही तिची भावंड ऐन तारूण्यात हे जग सोडून गेेले. Lisette या तिच्या बहीणीचा वाढदिवस 10 एप्रिलला असल्याने हा दिवस 'सिब्लिंग्स डे' म्हणून निवडला. 1997 साली Siblings Day Foundation ची स्थापना झाली आणि पुुुुढे 1999 साली त्याला Non-Profit Status मिळाले.
मग आजचा दिवस तुमच्या भावंडांसोबत साजरा करा. त्यांना एखादं सरप्राईज गिफ्ट देऊन आनंदाचा धक्का द्या.