
Ram Navami 2019 English Wishes: चैत्र शुक्ल नवमी दिवशी म्हणजे यंदा 13 एप्रिल 2019 ला राम नवमी (Rama Navami) साजरी केली जाणार आहे. अयोद्धेमध्ये जन्मलेल्या भगवान श्रीरामाचा जन्म झाला तरीही हा सण तितक्याच उत्सहात देशभरातमध्ये साजरा केला जातो. रामभक्त या दिवशी मोठ्या धामधूमीमध्ये राम जन्म उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रामध्ये शिर्डीसह स्थानिक मंदिरामध्ये सण साजरा करतात मग या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास इंग्रजी भाषेतील मेसेज, ग्रिटिंग्स शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. Happy Ram Navami 2019 Wishes: 'राम नवमी' च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी SMS, WhatsApp Status, GIFs आणि मराठमोळी शुभेच्छापत्र!
राम नवमी 2019 ग्रिटिंग्स






राम हा भगवान विष्णूचा सातवा आहे असे मानलं जातं. मर्यादा पुरूष म्हणून रामाचा उल्लेख केला जातो. एक वचनी, एक पत्नी भगवान श्रीराम अनेकांसाठी आदर्श आहे.