Happy New Year 2021 Greetings: नवं वर्षाच्या स्वागतासाठी Messages, WhatsApp Status, शुभेच्छा पत्रं मित्रपरिवाराला पाठवून साजरा करा आजचा दिवस

तर येणारे नवं वर्ष हे सर्वांसाठीच आनंदाचे, उत्साहाचे आणि मौजमजेचे असावे असे प्रत्येकालाच वाटत आहे.

Happy New Year 2021 (Photo Credits-Pixabay)
Happy New Year 2021 Wishes: नवं वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक असून 2020 सारखे वर्ष पुन्हा जाऊ नये यासाठी प्रार्थना करत आहेत. तर येणारे नवं वर्ष हे सर्वांसाठीच आनंदाचे, उत्साहाचे आणि मौजमजेचे असावे असे प्रत्येकालाच वाटत आहे. त्याचसोबत नव्य वर्षाच्या सुरुवातीलाच बहुतांश लोक काही ना काही तरी संकल्प करतात. आपल्या आयुष्यातील जुने राग-रुसवे, भांडणे किंवा एखादा वाईट प्रसंग विसरुन  पुन्हा एकदा नव्या वर्षासह नवे आयुष्य कसे मजेशीर जगता येईल त्यासाठी काही जण प्रयत्न करतात. याच पार्श्वभुमीवर  कोरोनामुळे यंदा नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत तर करता येणार नाही. त्यामुळे नाराज होऊ नका कारण, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या मित्रपरिवाला शुभेच्छा देऊन त्यांचा नवं वर्षाचा उत्साह वाढवू शकता.(New Year 2021 Images: नवीन वर्षाच्या निमित्ताने मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा!)
शुभेच्छांच्या माध्यमातून आपले एकमेकांविषयी असलेली प्रेम आणि त्यांची आठवण सांगणं हाच मुख्य उद्देश असतो. त्यामुळे अत्यंत उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात नववर्षाचे स्वागत करा हिच सदिच्छा. तर यंदाच्या नवं वर्षाच्या स्वागतासाठी Messages, WhatsApp Status,  शुभेच्छा पत्रं मित्रपरिवाराला पाठवून साजरा करा आजचा दिवस. (नवं वर्ष स्वागतासाठी YouTube वर व्हर्च्युअल पार्टीचे आयोजन; Hello 2021 India मध्ये बॉलिवूड कलाकारही होणार सहभागी)
>>नवीन वर्षात तुमच्या  सर्व मनोकामना पूर्ण होवोत  खूप शुभेच्छा!

>>चला नवीन वर्षाचे स्वागत करुया

जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

>>पुन्हा एक नवं वर्ष

पुन्हा एक नवी आशा

तुमच्या आयुष्याला मिळो 

पुन्हा एक नवी दिशा

नवी स्वप्न, नवं क्षितिजं

सोबत माझ्या नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

>>Let This New Year Be One,

Where All Your Dreams Come Alive,

So With A Delightful Heart 

Put A Start To This Year Anew.

Wishing You A Happy & Prosperous New year Ahead.

>>Let's Bid Goodbye To 

This Year and Decade With

A Positive Hope and Smile 

On Our Faces.

Wish You A Wonderful Happy New Decade!

>>May You Have A Good Health,

Lots Of Happiness And A Great New Year.

Happy New Year!

 ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 2021 या नववर्षाची सुरूवात होणार आहे. या कॅलेंडरनुसार 1 जानेवारी या नववर्षाच्या पहिल्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. भारताप्र्माणे जगभरात लोकं त्यांच्या प्रार्थनास्थळांना भेट देऊन पुढील वर्षभरासाठी सुख, समृद्धी, आनंदासोबतच सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करतात.