Happy Mother's Day 2020 Wishes: मातृदिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages, Images, Whatsapp Status, GIFs च्या माध्यमातून देऊन आपल्या लाडक्या आईसोबत साजरा करा हा खास दिवस!
Happy Mother's Day Wishes (Photo Credits: File)

Mother's Day Marathi Wishes: 'आई' म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर. आई म्हणजे अशी व्यक्ती जी न केवळ एका छोट्याशा जीवाला आपल्या उदरात महिने वाढवते तर त्याला जन्म देऊन त्याच्यावर चांगले संस्कार करते, त्याचे संगोपन करते. म्हणतात ना आई हीच आपली प्रथम गुरु असते. अशा या ममतेचा सागर असलेल्या आईला वंदन करण्याचा दिवस. मे महिन्याच्या दुस-या रविवारी येणा-या ह्या दिनाकरिता प्रत्येक जण आपल्या आईला काही ना काही भेटवस्टू, ग्रीटिंग्स कार्ड देण्याच्या तयारीत असतो. मात्र यंदा यावर लॉकडाऊनचे सावट असल्यामुळे आपल्याला घरातून बाहेर पडणे शक्य नाही. अशा वेळी सध्याच्या डिजिटल युगात मेसेजेस च्या माध्यमातून तुम्ही मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

घरच्या घरी तुमच्या हाताने आईसाठी खास जेवणाचा बेत करुन, घर छान सजवून आईसाठी स्वत: छान ग्रीटिंग्स बनवून आईला भेट द्या. अशा वेळी या ग्रीटिंग्सवर काय मेसेजस लिहायचे असा प्रश्न पडेल. त्यासाठी या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Mother's Day Wishes (Photo Credits: File)
Happy Mother's Day Wishes (Photo Credits: File)

हेदेखील वाचा-  Happy Mother's Day 2020 Messages: मदर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून व्यक्त करा आईप्रती आपल्या भावना!

Happy Mother's Day Wishes (Photo Credits: File)
Happy Mother's Day Wishes (Photo Credits: File)
Happy Mother's Day Wishes (Photo Credits: File)

GIFs Image:

via GIPHY

via GIPHY

आम्हाला खात्री आहे, आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मग वाट कसली बघताय त्वरित आपल्या आईला ही व्हॉट्सअॅप स्टिकर्स पाठवा आणि आजचा दिवस स्पेशल करा. त्याचबरोबर ही ग्रिटींग्स कशी वाटली हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा. लेटेस्टली कडून सर्वांना मातृदिनाच्या खूप सा-या शुभेच्छा !