Matru Din 2020 Wishes: 'मातृदिन' निमित्त इंग्रजी Greetings, Messages, Images, Whatsapp Status, च्या माध्यमातून आपल्या आईला द्या खास शुभेच्छा!
Mother's Day 2020 Wishes & Greetings (Photo Credits: File Image)

Matru Din 2020 Wishes: आईचा सन्मान करण्यासाठी 'मातृदिन' (Matru Din) साजरा केला जातो. हा दिवस जगातील बराच भागांमध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो. सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यांत हा मदर्स डे साजरा केला जातो. काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे जागतिक महिला दिन हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. मदर्स डेच्या दिवशी मुले आपल्या आईला भेटवस्तू देतात.

भारतात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदा 10 मे रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवसाच्या निमित्ताने अनेकजण आपल्या आईला काही ना काही भेटवस्टू किंवा ग्रीटिंग्स कार्ड देत असतात. परंतु, यंदा भारतावर कोरोना व्हायरचं संकट असल्याने देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परिणामी आईसाठी गिफ्ट खरेदी करण्यासाठी बाहेर जाणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आईला इंग्रजी Greetings, Messages, Images, Whatsapp Status, च्या माध्यमातून मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Happy Mother's Day 2020 Wishes: मातृदिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages, Images, Whatsapp Status, GIFs च्या माध्यमातून देऊन आपल्या लाडक्या आईसोबत साजरा करा हा खास दिवस!)

Happy Mother's Day Greetings (Photo Credits: File Image)
Mother's Day 2020 Wishes & Greetings (Photo Credits: File Image)
Happy Mother's Day Greetings (Photo Credits: File Image)
Mother's Day 2020 Wishes & Greetings (Photo Credits: File Image)
Happy Mother's Day (Photo Credits: File Image)
Happy Mother's Day Greetings (Photo Credits: File Image)

आई म्हणजे ईश्वराचं रुप. आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण कधीचं परतफेड करु शकणार नाही. तिने आपल्याला दिलेल्या या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्यासाठी मातृदिन साजरा करण्यात येतो. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदाचा मातृदिन विशेष बनवण्यासाठी वरील मेसेज तुमच्या नक्की उपयोगात येतील.