Makar Sankrant 2019

Happy Makar Sankranti 2019 Marathi Wishes:  मक्रसंक्रांत (Makar Sankrant) हा नववर्षतला पहिला सण आहे. यंदा 14 ऐवजी 15 जानेवारीला हा सण साजरा केला जाणार आहे. अनेकांच्या मनात या सणाविषयी काही समज -गैरसमज असतात. 'संक्रांत येणे' म्हणजे वाईट गोष्टी ओढावणं असा शब्दप्रयोग असला तरीही मकरसंक्रांतीचा सण हा उत्साहाचा आहे नवचैतन्याचा असतो. मकर संक्रातीच्या दिवशी तीळगुळ आणि फुटाणे वाटले जातात. तसेच सारे जुने हेवे दावे विसरून पुन्हा नव्याने एकत्र येण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात.

यंदा तुमचादेखील कुणावर राग -रुसवा असेल तर तो दूर करण्यासाठी तीळगूळ नाही तर किमान व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबूक मेसेंजरच्या मदतीने हे काही मेसेजेस, शुभेच्छापत्र देऊन त्यांचा दिवसही खास करू शकता. मग व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या सोबतच तुमच्या जवळच्या लोकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही काही खास ग्रिटिंग कार्ड्स

Happy Makar Sankranti
Happy Makar Sankranti (Photo Credits: File Photo)

via GIPHY

मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगुळासोबतच गूळपोळी, तेलपोळी खाल्ली जाते. नवदांम्पत्यांसाठी मकरसंक्रांतीचा सण खास असतो. या दिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांनाही सजवलं जातं. काळे कपडे घालून मकर संक्रांत साजरी केली जाते. नव्या सूनबाईंचं, जावयाचं भेटवस्तू देऊन कौतुक केलं जातं. लहान मुलांची संक्रांत बोरन्हाण आणि पतंगबाजीमध्ये जाते.