Happy Maharana Pratap Jayanti 2021 HD Image: महाराणा प्रताप जयंती निमित्त WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!

महाराणा प्रताप जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आपल्या मित्रपरिवारला WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात!

Happy Maharana Pratap Jayanti 2021 HD Image: महाराणा प्रताप जयंती निमित्त WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!
Photo Credit: File Image

महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते. महाराणाचे पूर्वज मेवाडचे शासक आणि त्यांचे हिंदुवंश भगवान राम  यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी वंशातले होते. मेवाडच्या राजघराण्यावर 'बाप्पा रावळ ', 'राणा कुंभ ' आणि 'रणा संग ' अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले.शक्ती सिंह, विक्रम सिंग आणि जगमल सिंह हे प्रतापांचे त्याचे छोटे भाऊ होते. प्रताप यांच्या दोन सावत्र बहिणी होत्या. चंद कंवर आणि मान कंवर. मेवाडचे 13वे राजपूत राजा महाराणा प्रताप यांचा जन्म 1540 रोजी एका हिंदू राजपूत परिवारात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव उदय सिंह द्वितिय आणि आईचे नाव जयवंता बाई असे होते. महाराणा प्रताप एक वीर राजपूत योद्धा आणि उत्तम युद्ध रणनीतिकार होते. (Happy Maharana Pratap Jayanti 2021Wishes: महाराणा प्रताप जयंती निमित्त शानदार WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा! )

महाराणा प्रताप यांची जयंती हिंदू पंचांगानुसार जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या तिथीला साजरी केली जाते.खास दिवसा महाराणा प्रताप जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आपल्या मित्रपरिवारला  WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात!

Photo Credit : File Image

मुघल बादशाह अकबर आणि महाराणा प्रताप यांच्या मध्ये 18 जून 1576 मध्ये युद्ध सुरु झाले होते. या युद्धासाठी अकबर जवळ 80 हजारांहून अधिक सैनिक होते. तर महाराणा प्रताप फक्त 20 हजार सैनिकांच्या फौजेसह युद्धाच्या मैदानात उतरले होते. असे म्हटले जाते की, या युद्धा ना अकबरचा विजय झाला ना महाराणा प्रताप यांचा पराभव झाला होता.

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2021 08:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).