Happy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं!
हनुमान जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे मराठमोळे संदेश, शुभेच्छापत्रं सोशल मीडियाद्वारे शेअर करु शकता...
Happy Hanuman Jayanti Marathi Greetings: उद्या चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमानाचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण देशात हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भक्त हनुमानाच्या मंदिरात जावून मनोभावे पूजा करतात. हनुमानाला रुईची पाने, तेल वाहतात. हनुमान जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या हनुमानाची जन्मकथा
हनुमान जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे मराठमोळे संदेश, शुभेच्छापत्रं सोशल मीडियाद्वारे शेअर करु शकता...
राम लक्ष्मण जानकी
जय बोलो हनुमान की
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
रामभक्त हनुमानाचा विजय असो
पवनपुत्र हनुमान की जय
बजरंग बली की जय
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रुप राम लखन सीता सहित,
हृदय बसहु सूर भूप
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
रामभक्त हनुमान की जय
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
हनुमानाला 'मारुती', 'बजरंगबली' अशी विविध नावे आहेत. हनुमान श्रीरामाचे एकनिष्ठ भक्त आणि सेवक होते.