Happy Friendship Day Messages For Wife: पत्नीला फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Greetings

काही नाती शब्दांत मांडता येत नाहीत, ती फक्त अनुभवावी लागतात. पती-पत्नीच्या नात्यात दडलेली मैत्री ही अशीच एक अनमोल गोष्ट असते. मग पत्नीसोबत असलेल्या या मैत्रीच्या नात्याला सेलिब्रेट करण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं.

Happy Friendship Day

मैत्रीचं नातं हे फक्त शाळा-कॉलेजातल्या मित्रांपुरतं मर्यादित नसतं, तर ते जोडीदारासोबतही तितक्याच सुंदर पद्धतीने फुलत जातं. आयुष्यात पत्नी ही फक्त जोडीदार नसते, तर आयुष्यातली सगळ्यात जवळची मैत्रीणही असते. प्रत्येक सुख-दुःखात साथ देणारी, न बोलताही मन समजून घेणारी आणि प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभी राहणारी अशी जोडीदार म्हणजेच खरी मैत्री. मग पत्नीसोबतचं हे मैत्रीचं नातं देखील खुलवण्यासाठी तुम्ही या फ्रेंडशीप डे (Friendship Day) चं औचित्य साधत तिला खास मराठमोळे मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणारे Messages, Greetings, Quotes, Wishes शेअर करत या दिवसाचा आनंंद द्विगुणित करू शकता.

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना समजून घेणं आणि साथ देणं, यातूनच हे नातं अधिक घट्ट होत जातं. फ्रेंडशिप डेच्या या खास दिवशी तुमच्या जोडीदाराला  शुभेच्छा द्या. ज्यांनी बायकोच्या रूपात एक खरी मैत्रीणही मिळवली आहे. हे नातं असंच प्रेम आणि विश्वासाने बहरत राहण्यासाठी त्यावर रोज मेहनत करणं आवश्यक आहे.

पत्नीसाठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणारी खास ग्रिटींग्स

Friendship day Messages
Happy Friendship Day
Happy Friendship Day
Happy Friendship Day

 

काही नाती शब्दांत मांडता येत नाहीत, ती फक्त अनुभवावी लागतात. पती-पत्नीच्या नात्यात दडलेली मैत्री ही अशीच एक अनमोल गोष्ट असते. म्हणूनच यंदा 2 ऑगस्टला साजर्‍या होणार्‍या मैत्री दिनाचं औचित्य साधून तुमच्या नात्यातील मैत्री देखील जपा.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेतून झाली असून, आज हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतातही दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो.  आजच्या धावपळीच्या जीवनात मैत्रीसाठी वेळ काढणं कठीण झालं असलं, तरी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आपण आपल्या मित्रांना आठवण करून देऊ शकतो की ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement