Happy Diwali 2020 Images: दिवाळी व नरक चतुर्दशीच्या निमित्त मराठमोठे HD Photos, Wallpapers, Wishes, WhatsApp Status शेअर करुन द्या मित्रपरिवाराला द्या शुभेच्छा!

Diwali & Narak Chaturdashi (Photo Credits-File Image)

Diwali & Narak Chaturdashi HD Images:  अखेर आज दिव्यांच्या लख्ख प्रकाशात अंध:काराला दूर करणाऱ्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र दिवाळीच्या पहिली अंघोळ, फराळ, घराबाहेर-रांगोळी काढण्यापासून ते घराला गोंड्याचे तोरण लावण्यापर्यंतची लगभग पहायला मिळणार आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरणात मन अगदी प्रसन्न झाल्याचे वाटणार आहे. मात्र यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असल्याने ती अत्यंत साधेपणाने साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु घरच्या घरी तुम्ही धुमधडाक्यात दिवाळी साजरी करु शकता.(Diwali 2020 Homemade Sweets: दिवाळीत यंदा घरच्या घरी काजू कतली, कलाकंद, खजूर बर्फी यांसारखे पदार्थ बनवून तोंड करा गोड, Watch Recipes)

यावेळी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. तर पाडवा आणि भाऊबीज देखील एकाच दिवशी आले आहे. तर दिवाळी व नरक चतुर्दशीच्या निमित्त मराठमोठे  HD Photos, Wallpapers, Wishes, WhatsApp  Status शेअर करुन द्या मित्रपरिवाराला द्या शुभेच्छा!(Laxmi Pujan 2020 Messages in Marathi: लक्ष्मी पूजनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Stickers शेअर करुन द्विगुणित करा सणाचा आनंद!)

Diwali & Narak Chaturdashi (Photo Credits-File Image)
Diwali & Narak Chaturdashi (Photo Credits-File Image)
Diwali & Narak Chaturdashi (Photo Credits-File Image)
Diwali & Narak Chaturdashi (Photo Credits-File Image)
Diwali & Narak Chaturdashi (Photo Credits-File Image)

 

दिवाळी हा हिंदू धर्मीयांसाठी एक मोठा सण आहे. दिवाळीची सुरूवात वसुबारस पासून होते. त्यानंतर धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे सण दिवाळीमध्ये साजरे केले जाते. दरम्यान दिवाळीच्या दिवसात आकर्षक रांगोळी, दिव्यांची आरास करून सेलिब्रेशन केले जाते. लेटेस्टली परिवाराकडून तुम्हा सार्‍यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! हॅप्पी दिवाली.