Bail Pola 2020 Wishes: बैल पोळ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा Whatsapp Status, Greetings, Messages च्या माध्यमातून देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!

शेतकरी बांधवांसह देशातील पशूधनाप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

Happy Bail Pola Marathi Wishes: महाराष्ट्रात पवित्र हिंदू महिना श्रावणाची सांगता बैल पोळा या सणाने होते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी यंदा 18 ऑगस्टला बैल पोळा साजरा केला जात आहे. वर्षभर शेतामध्ये राबणार्‍या बैलांच्या  कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. आज राज्यभर शेतकरी बैलांना सजवून, त्यांची पूजा करून बैलांच्या प्रती आपला आदरभाव  व्यक्त करत बैल पोळ्याचा सण साजरा करणार आहेत. दरम्यान आज तुम्हांला गावाकडे जाणं शक्य नसल्यास कृषीप्रधान भारताच्या शेतकर्‍यांच्या आणि त्यांच्या बैलांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटरच्या माधयामातून शेअर करू  शकता. त्यासाठी ही खास शुभेछ्हापत्रं!

बैल पोळा 2020 मराठमोळ्या शुभेच्छा 

Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)
Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)
Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

हेही वाचा- Bail Pola 2019: बैल पोळा सण महाराष्ट्रात श्रावण अमावस्या दिवशी साजरा करण्याचं महत्त्व काय? जाणून घ्या पूजा विधी आणि परंपरा

Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)
Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)
Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

पाहा व्हिडीओ शुभेच्छा:

बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. त्यालाही बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी बैलांचा वाद्यांसहित मिरवणूक काढली जाते. या दिवशी बैलांना पाहुण्यांसारखे आमंत्रण करुन त्यांचा पाहुणाचार केला जातो. अशा या बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद