Haldi Kunku Rangoli For Makar Sankranti 2023: हळदी कुंकुच्या कार्यक्रमाला काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
हिंदू धर्मात शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे. दरम्यान, आम्ही मकर संक्रांतीला काढता येतील असे खास रांगोळी डिझाईनचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सुंदर रंगोली काढू शकता, पाहा
Haldi Kunku Rangoli For Makar Sankranti 2023: नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांती जवळ आला आहे. सध्या महिलांची मकर संक्रांतीची लगबग पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला महिलांसाठी असलेला खास कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू, कोणती साडी नेसायची, खायला काय बनवायचं इत्यादीच्या तयारीसाठी महिला लागल्या असतील, दरम्यान, सण असेल तर घर सजावट आलीच, मकर संक्रांतीच्या सणाला काही दिवस शिल्लक असतांना अनेक ठिकाणी आत्तापासून घराची साफसफाई केली जात आहे. या यादीत रांगोळीचेही खास महत्व आहे. हिंदू धर्मात शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे. दरम्यान, आम्ही मकर संक्रांतीला काढता येतील असे खास रांगोळी डिझाईनचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सुंदर रंगोली काढू शकता.
पाहा रांगोळीच्या सुंदर डिझाईन
हटके रांगोळी डिझाईन
झटपट काढा आकर्षक रांगोळी डिझाईन
आकर्षक रांगोळी डिझाईन
सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन
व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर रांगोळी डिझाईन काढू शकता, नवीन वर्षातल्या पहिल्या सणासाठी खास रांगोळी काढून मकर संक्रांती हा सण उत्साहाने साजरा करा, तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!
Tags
Haldi Kumkum
haldi kumkum 2023
Haldi Kumkum ceremony
Haldi Kunku
haldi kunku 2023
Haldi Kunku Event
Haldi Kunku Rangoli
Haldi Kunku Rangoli Designs
Rangoli Designs
s आकर्षक रांगोळ्या
simple rangoli design
आकर्षक रांगोळ्या
मकर संक्रांत
रांगोळी डिझाईन्स
सोपी रांगोळी
हल्दी कुमकुम
हळदी कुंकू
हळदी कुंकू कार्यक्रम
हळदी कुंकू रांगोळी
हळदी कुंकू रांगोळ्या
हळदी कुंकू सोप्या रांगोळ्या
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement