National Tea Day 2022 Messages: राष्ट्रीय चहा दिनानिमित्त Images, Wishes, Quotes, WhatsApp Status, द्वारे चहाप्रेमींना द्या खास शुभेच्छा!
National Tea Day 2022 Messages (PC - File Image)

National Tea Day Messages 2022: दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चहा दिवस 2022 (National Chai Day 2022) साजरा केला जातो. जागतिक स्तरावर निरोगी आणि फायदेशीर पेयांचे कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. चहा हे एक गोड भारतीय पेय आहे. ज्यामध्ये पारंपारिकपणे वेलची, जायफळ, दालचिनी आणि काळी मिरी यांसारख्या सुगंधी मसाल्यांचा समावेश केला जातो. राष्ट्रीय चहा दिवस अधिकृतपणे 2018 मध्ये सुरू झाला. अनेक आशियाई देशांमध्ये 'चहा' या शब्दाचा अर्थ Tea असा होतो.

चहा हे एक प्रसिद्ध पेय आहे. ज्याने आता जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. घरं असो किंवा कॉफी शॉप यामध्ये विविध स्वरूपात चहा हे पेय प्यायलं जातं. असं म्हटले जाते की पेय 5,000 वर्षांपूर्वी तयार केले गेले होते. ब्रिटीशांनी 1836 मध्ये भारतात आणि 1867 मध्ये श्रीलंकेत चहाचे उत्पादन सुरू केले. पूर्वी लागवडीसाठी बियाणे चीनमधून येत होते, परंतु नंतर आसाम चहाचे बियाणे वापरले जाऊ लागले. ब्रिटीश बाजारपेठेतील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी चहाचे मूळ भारतात उत्पादन केले गेले. राष्ट्रीय चहा दिनानिमित्त तुम्ही चहाप्रेमींना Images, Wishes, Quotes, WhatsApp Status, द्वारे खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

मेरी तो बस एक ही राय है

दुनिया की सबसे बेहतरीन चीज

चाय है!

नेशनल चाय डे की शुभकामनाएं

National Tea Day 2022 Messages (PC - File Image)

सुबह की चाय और बड़ों की राय

समय- समय पर लेते रहना चाहिए!

नेशनल चाय डे की शुभकामनाएं

National Tea Day 2022 Messages (PC - File Image)

हम उस मोहब्बत के शहर में

रहते हैं जनाब

जहां सुबह सूरज से नहीं

चाय से शुरू होती है.

नेशनल चाय डे की शुभकामनाएं

National Tea Day 2022 Messages (PC - File Image)

शराब को हम कभी, छूते नहीं ,

और चाय हम कभी, छोड़ते नहीं!

नेशनल चाय डे की शुभकामनाएं

National Tea Day 2022 Messages (PC - File Image)

जो वक्त के साथ बदल जाए

वो राय होती है

जब ज़िन्दगी में कुछ नहीं होता

तब बस चाय होती हे.

नेशनल चाय डे की शुभकामनाएं

National Tea Day 2022 Messages (PC - File Image)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचा दुसरा राजा शेन नुंग याला चुकून चहाचा शोध लागला. असं म्हटलं जात की, शेनला गरम पाणी पिण्याची सवय होती. एकदा त्याचा एक सेवक त्याच्यासाठी पाणी गरम करत असताना त्यात चुकून चहाची पाने पडली. राजाने हे पाणी प्यायल्यावर त्याला एक वेगळाच ताजेपणा जाणवला.