Ramzan Chand Mubarak HD Images: रमजान ईद निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status, Messages, SMS, च्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना द्या खास शुभेच्छा!
खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही सोशल मीडियावर रमजान चांद मुबारक संदेश, शायरी पाठवू शकता.
Ramzan Chand Mubarak HD Images: मुस्लिम समाजात शाबान महिन्याच्या शेवटी चंद्र दिसला की दुसऱ्या दिवशीपासून पवित्र रमजान महिना सुरू होतो, असं मानलं जातं. या वर्षी शाबान महिन्यात 29 दिवस असतील तर पहिला उपवास 22 मार्च रोजी केला जाईल. मात्र 22 मार्चला चंद्र दिसला नाही तर 23 मार्चपासून रमजान सुरू होईल आणि पहिला उपवास 23 मार्चला ठेवला जाईल.
रमजान महिना 29 किंवा 30 दिवसांचा असतो. या महिन्यात मुस्लीम बांधव रात्रीच्या वेळी तरावीहच्या नमाजसोबत कुराण शरीफची पूजा करतात. रमजानमध्ये रोजा ठेवणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. या महिन्यात जकातला विशेष महत्त्व आहे. जकात म्हणजे आपल्या बचतीचा काही भाग गरजू लोकांना वाटणे. रमजान निमित्त तुम्ही आपल्या मुस्लिम बांधवांना Wishes, Greetings, WhatsApp Status, Messages, SMS, च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही सोशल मीडियावर रमजान चांद मुबारक संदेश, शायरी पाठवू शकता.
रमजान में तमन्नाएं आपकी सब पूरी हो जाएं,
आपका मुकद्दर हो इतना रौशन कि
आमीन कहने से सारी दुआएं कबूल हो जाएं.
रमज़ान का चाँद मुबारक!
रमज़ान का चांद देखा, रोज़े की दुआ मांगी,
रौशन सितारा देखा, आप की ख़ैरियत की दुआ मांगी,
Ramadan Ka Chand Mubarak!
आप सभी को रमज़ान का चाँद मुबारक!
रमजान का चाँद मुबारक!
रमज़ान में हो जाए सबकी मुराद पूरी
मिले सबको ढेरों खुशियां
ना रहे कोई इच्छा अधूरी
आप सभी को रमजान का चाँद मुबारक!
मुस्लिम समाजातील लोक वर्षभर रमजानची आतुरतेने वाट पाहत असतात. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. या दिवशी मुस्लिम बांधव उपवास करतात. रमजानला उपासनेचा महिना देखील म्हणतात.