Lalita Panchami 2024 Wishes In Marathi: ललिता पंचमी निमित्त Quotes, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारे प्रियजनांना द्या खास शुभेच्छा!
नवरात्रीच्या काळात ललिता पंचमीच्या दिवशी विशेष व्रत पाळले जाते. ललिता पंचमी निमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला Quotes, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारा शुभेच्छा देऊन नवरात्रीतील खास दिवस साजरा करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
Lalita Panchami 2024 Wishes In Marathi: ललिता पचमी (Lalita Panchami 2024) हा एक शुभ दिवस आहे जो ललिता देवीच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हा सण अश्विना महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या तिथीला (पंचमी तिथी) साजरा केला जातो. या शुभ दिवशी भाविक उपवास करतात. हे व्रत उपांग ललिता व्रत या नावाने प्रसिद्ध आहे. यंदा ललिता पंचमी 7 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.
ललिता पंचमीला खूप महत्त्व आहे. हा दिवस देवी ललिता यांना समर्पित आहे. ललिता देवी त्रिपुरा सुंदरी आणि षोडशी या नावानेही ओळखली जाते. नवरात्रीच्या काळात ललिता पंचमीच्या दिवशी विशेष व्रत पाळले जाते. ललिता पंचमी निमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला Quotes, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारा शुभेच्छा देऊन नवरात्रीतील खास दिवस साजरा करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.





दक्षिण भारतात ललिता देवीला चंडी म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की, जे भक्त उपांग ललिताचे व्रत करतात त्यांना सुख-समृद्धी प्राप्त होते. देवी भक्तांना यश आणि समाधानाचा आशीर्वाद देते. देवी ललिताला दोन हात असून ती कमळावर विराजमान आहे. तिचा विवाह भगवान शिवाशी झाला होता.
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 10:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

