chicken recipe (photo credit Wikimedia commance)

Gatari Amavasya 2023 in Maharashtra:  महाराष्ट्र राज्यात हिंदू संकृतीप्रमाणे सोमवार १७ जुलै २०२३ रोजी गटारी अमावास्या साजरी केली जाणार आहे. यावेळी सोमवार गटारी आल्यामुळे मांसाहार प्रेमी गटारी 14 जुलै आणि 16 जुलै रोजी गटारी धुमधडक्यात साजरी करण्यात येणार आहे. गुजरात येथे हरियाली अमावस्या, कर्नाटकात भीमाना अमावस्या तर, आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या म्हणून ओळखली जाते.  तर खास मांसाहार प्रेमींसाठी वेगवेगळ्या पध्दतीने चमचमीत अशी चिकन, मटन रेसीपी घेवून आलो आहोत.

मटण मसाला रेसिपी- 

चिकन चंगेझी रेसीपी- 

चिकन रस्सा-

स्पेशल मटण ग्रेवी- 

या रेसिपी नक्कीच तुमच्या तोंडाची चव वाढवेल. घरांच्यासाठी ह्या रेसिपी बनवा. आणि गटारी अमावस्या कुटूंब, मित्रपरिवारसोबत साजरी करा. मांसाहार प्रेमीसाठी रविवारचा दिवस हा हक्काचा दिवस असतो. त्यामुळे या रेसिपी घरात बनवून ताव मारा. श्रावण महिना ही हिंदू संस्कृती मध्ये विशेष महत्त्वाचे मानले जाते. नॉनव्हेज प्रेमी मटण, चिकन युक्त वेगवेगळे पदार्थ खातात. बिर्याणी, चिकण वडे,चिकण सुक्का असे अनेक पदार्थ आपल्या जीभेची चव वाढवतात.