Ganpati Visarjan Messages in Marathi: अनंत चतुर्दशी दिवशी  बाप्पच्या विसर्जनाला मराठी  WhatsApp Stickers, Quotes, Images शेअर करून गणेशभक्तांना द्या शुभेच्छा
Ganesh Visarjan Status | File Photo

Anant Chaturdashi 2020 Message in Marathi: महाराष्ट्रात गौरी-गणपतीचा (Gauri Ganpati) सण धूमधडाक्यामध्ये साजरा केल्यानंतर आता 10 दिवसांच्या बाप्पाच्या निरोपाचा क्षण देखील जवळ आला आहे. मागील 10-11 दिवस गणेशभक्तांसाठी अत्यंत खास होते. दिवस-रात्र बाप्पाची पूजा, आरती, सजावट यामध्ये गेल्यानंतर आता 1 सप्टेंबर  दिवशी घरगुती गणेशोत्सामधील गणपतींचे विसर्जन (Ganpati Visarjan) केले जाणार आहे. बाप्पाला निरोप देताना त्याचे आशिर्वाद तुमच्या मित्रपरिवारावर, प्रियजनांवर, नातेवाईकांवर कायम रहावेत यासाठी यंदाच्या गणेशोत्सवामधील गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस (WhatsApp Messages), स्टेटस (Status), फेसबूक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून मराठमोळ्या शुभेच्छा, मेसेजेस, ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images, Wallpapers च्या माध्यमातून देऊन घरगुती गणेशोत्सवाच्या शेवटचा दिवस देखील मंगलमय करा. त्यासाठी 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या' चा नाद करणारे मेसेजेस, Quotes सोशल मीडियामध्ये शेअर करण्यासाठी खालील दिलेल्या शुभेच्छापत्रांचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता.

 गणपती बाप्प्पा हे आबालवृद्धांचं आवडतं दैवत आहे. त्यामुळे त्याच्या विसर्जनाला अनेक गणेशभक्तांचे डोळे पाणावतात. मात्र जड अंतकरणाने आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये बुद्धीची देवता, संकटमोचक गणरायाला निरोप देऊनच या उत्सवाची सांगता केली जातो. त्यामुळे जगभरातील गणेशभक्तांना बाप्पा जाता-जाता कोरोना संकटातून मुक्त करून जाईल अशी प्रार्थना करून त्याच्या चरणी माथा ठेवा!

 

 गणपती विसर्जन मेसेजेस

Ganesh Visarjan 2020 Status | File Photo
Ganesh Visarjan 20्तांना द्या शुभेच्छा">
Ganesh Visarjan Status | File Photo