Diwali 2020 Kandil Making At Home : घरच्या घरी सोप्या पद्धतीने असा बनवा आकाश कंदील ( Watch Video )

पण यंदा जर तुम्ही घरच्या घरी सोपा ,सुंदर आणि आकर्षक कंदील बनवला तर? अनेकांची इच्छा असते घरी कंदील बनवण्याची मात्र तो बनवण्यासाठी कठीन असेल म्हणून बरेच जण बाजरातून आणणे पसंत करतात.पण आज आम्ही घेऊन आलो आहोत असे काही कंदीलचे व्हिडिओ जे पाहून अगदी सोप्या आणि कमी वेळात तुम्ही घरच्या घरी कंदील करू शकाल.

Photo Credit : YouTube

दिवाळी (Diwali) म्हणजे संपूर्ण भारतासह जगभरात साजरा केला जाणारा एक दिव्यांचा उत्सव. दिवाळी (Diwali 2019) सणास दीपावली (Deepavali) असेही म्हणतात. अगदी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच हा सण आवडता असतो.अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे.त्यामुळे आता सगळ्याच घराघरातून फराळाचे सुगंध यायला सुरुवात झाली आहे. (Diwali 2020 Abhyanga Snan Muhurat: नरक चतुर्दशी दिवशी कधी कराल अभ्यंगस्नान? जाणून घ्या शुभ मुहुर्त आणि महत्त्व )

खरेदीची लगबग ही सुरु झाली असेल. दिवे, पणत्या  महत्वाची गोष्ट म्हणजे कंदील (Kandil) ची खरेदी तुम्ही करणार असालच. पण यंदा जर तुम्ही घरच्या घरी सोपा ,सुंदर आणि आकर्षक कंदील बनवला तर? अनेकांची इच्छा असते घरी कंदील बनवण्याची मात्र तो बनवण्यासाठी कठीन असेल म्हणून बरेच जण बाजरातून आणणे पसंत करतात.पण आज आम्ही घेऊन आलो आहोत असे काही कंदीलचे व्हिडिओ जे पाहून अगदी सोप्या आणि कमी वेळात तुम्ही घरच्या घरी कंदील करू शकाल. चला तर मग पाहूयात.

कागदाच्या ग्लास पासून बनवा आकाश कंदील

कागदापासून बनवलेला पारंपारिक आकाश कंदील

धागा, फुगा आणि कलर वापरून बनवा आकाश कंदील

कार्डबोर्ड आणि वुलन चा वापर करुन बनवलेला आकाश कंदील

स्टार आकाश कंदील

आहेत की नाही सोपे कंदील जे तुम्ही अगदी कमी साहित्यात घरच्या घरी बनवू शकता. तेव्हा यंदा बाजरातून कंदील विकत घेऊन येण्यापेक्षा घरच्या घरी बनवा आणि घरच्यांना तुमची कला दाखवून खुश ही करा.