Diwali 2019 Rangoli Designs: दिवाळी सणासाठी काढा ‘या’ सोप्या ठिपक्यांच्या रांगोळ्या (Watch Video)
यंदा दिवाळीमध्ये तुमच्या घरासमोर कोणती रांगोळी काढायची? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, खाली दिलेले व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ठिपक्यांची रांगोळी काढू शकता.
Diwali 2019 Rangoli Designs: दिवाळी हा रोषणाईचा सण मानला जातो. भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणार्या या सणामध्ये दिव्यांची आरास, फटाके, नवीन कपडे आणि भेटवस्तू यांची रेलचेल असते. भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासून घराबाहेर अंगणात सुरेख रांगोळी काढली जाते. तसेच दिवाळीला रांगोळीचे विशेष महत्त्व असते. विशेषत: फुले, पाने आणि दिव्यांचा वापर करून महिला आकर्षक रांगोळी काढतात. यंदा दिवाळीमध्ये तुमच्या घरासमोर कोणती रांगोळी काढायची? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, खाली दिलेले व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ठिपक्यांची रांगोळी काढू शकता.
11 ते 11 ठिपक्यांची रांगोळी –
12 ते 6 ठिपक्यांची समई रांगोळी –
9 ते 5 ठिपक्यांची पणत्यांची रांगोळी –
Diwali 2019 Calendar: धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीज पहा यंदा दिवाळी मध्ये कोणता सण कधी?
7 ते 7 ठिपक्यांची रांगोळी -
सोप्या पद्धतीने काढा महालक्ष्मीची पाऊले –
वर दिलेले व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ठिपक्यांची रांगोळी काढू शकता. ही ठिपक्यांच्या रांगोळी तुम्ही रंग, दिवे तसेच पाना-फुलांच्या साहाय्याने आणखी आकर्षक बनवू शकता. तुम्हांला ही दिवाळी सुखाची, आनंदाची जावो ! या शुभेच्छा.