Diwali 2019 Rangoli Designs: पाना-फुलांच्या मदतीने आकर्षक दिवाळी रांगोळी कशी बनवाल?
Diwali Flower Designs and Patterns: दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही. हिंदू धर्मिय मोठ्या उत्साहाने साजरा करत असलेल्या दिवाळ सणामध्ये घरासमोर आकर्षक रांगोळी काढतात. दिव्यांची आरास, रोषणाई करतात. सौभाग्याचं, मांगल्याचं प्रतिक समजल्या जाणार्या लक्ष्मीचं घरी स्वागत करण्यासाठी आकर्षक रांगोळी काढली जाते. आकर्षक रंग, धार्मिक महत्त्व असलेले आकार यांनी सुबक रांगोळी काढली जाते. मग यंदा दिवाळ सणाचं औचित्य साधून हीच रांगोळी फूलांचा आणि पानांचा वापर करून काढणार असाल तर पहा या अनोख्या अंदाजामध्ये रांगोळी कशी साकराली जाऊ शकते? झटपट आणि इको फ्रेंडली अंदाजामध्ये यंदा तुम्ही दिवाळी साजरी करणार असाल तर पहा तुमच्या घराच्या आसपास असणार्या मोकळ्या जागेनुसार फुला-पानांच्या मदतीने रांगोळी कशी साकारल?
आकर्षक रांगोळी साकरायची असेल तर तुमचे किमान चित्रकला कौशल्य उत्तम असणं आवश्यक असतं. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही रांगोळी काढू शकत नाही. त्यांच्यासाठी फुलांची रांगोळी हा उत्तम पर्याय आहे. Diwali 2019 Rangoli Designs: यंदाच्या दिवाळीला अंगणात सुरेख रांगोळी काढण्यासाठी पहा 'या' सोप्या पद्धती (Watch Video)
आकर्षक फुला-पानांची रांगोळी
View this post on Instagram
#rangoli🎨 #flowerrangoli #creativity #happiness #diwalidecorations 💞
A post shared by all_in_one (@pihukhanna13) on
समई भोवतीची रांगोळी
अंगणातील मोठी रांगोळी
View this post on Instagram
Executing Pookolam for Onam celebrations at the community. The kolam depicts the floods that happened in Kerala this year and how people came together to help each other. Had taken inspiration from kalamezhuthum pattum for the colour scheme. #pookolam #onam #flowerrangoli #rangoli #kerela #weekendactivities #theme
A post shared by Rameshwari (@meetspalshed) on
उंबरठ्यासमोरील रांगोळी
View this post on Instagram
Easy Border Rangoli with Flowers #FlowerRangoli#Diwalispecial#Rangolidesigns#diwalidecorideas
A post shared by Telugintivanta (@telugintivanta) on
ओपन पॅसेजमधील रांगोळी
View this post on Instagram
Festivities around the corner. Celebrate the festival of light, color & fragrance with #Blossoms Decorate your home for #dhanteras or #diwalipooja and #hindinewyear. We customize as per your decor theme. #enjoyfestival #diwalidecor #diwalidecorations #flowerdecor #flowerrangoli #diwalirangoli #festival For bookings call 9819609869 / 9920416169
A post shared by 🌸Blossoms🌸Flowers & Happiness (@blossoms_flowers_and_happiness) on
वसूबारस ते भाऊबीज या दिवाळीच्या 5-6 दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाच्या महत्त्वानुसार वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्याची प्रथा आहे. यंदा दिवाळी 25 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. मग पहा या सेलिब्रेशनमध्ये तुम्ही काय धम्माल-मस्ती करणार? हे आम्हांला नक्की सांगा