Dhulivandan 2021 HD Images: घरीच थांबून धूलिवंदन साजरे करण्यासाठी Facebook Messages, GIFs Wallpapers आणि खास शुभेच्छा संदेश

बाहेर कोरोना व्हायरस संसर्गाचे सावट आहे. त्यामुळे यंदा धूलिवंदन (Dhulivandan 2021 HD Images) घरीच थांबून साजरे करा असे आदेश सरकारने काढले आहेत. त्यामुळे रीच थांबून धूलिवंदन साजरे करण्यासाठी हे काही Facebook Messages, GIFs Wallpapers आणि खास शुभेच्छा संदेश.

Dhulivandan | (File Image)

धूलिवंदन (Dhulivandan ) हा हिंदू पंचागानुसास सर्वात शेवटच्या म्हणजेच फाल्गुन महिन्यात येणारा एक सण. खरेतर धूलिवंदन म्हणजे एक रंगाचा उत्सव. जो होळी या सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या सणाला धुळवड (Dhulivandan 2021) असेही म्हटले जाते. फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजऱ्या होणाऱ्या या सणाचे वैशिष्ट्य असे की, आदल्या दिवशी दहन केलेल्या होळीची राख घेऊन ती एकमेकांना लावण्याची प्रथा आहे. काही भागात या प्रकाराला राड खेळणे असेही म्हणतात. यंदा धूलिवंदन सणाचा आनंद दरवर्षीप्रमाणे घेता येणार नाही. बाहेर कोरोना व्हायरस संसर्गाचे सावट आहे. त्यामुळे यंदा धूलिवंदन (Dhulivandan 2021 HD Images) घरीच थांबून साजरे करा असे आदेश सरकारने काढले आहेत. त्यामुळे रीच थांबून धूलिवंदन साजरे करण्यासाठी हे काही Facebook Messages, GIFs Wallpapers आणि खास शुभेच्छा संदेश.

महाराष्ट्रभर धूलिवंदन हे होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरे होते. कोकण मात्र याला काहीसे अपवाद ठरते. कोकणात प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी धूलिवंदन असू शकते. होळी, धूलिवंदन असे एकापाठोपाठ येणारे हे दोन्ही सण वर्षातील शेवटचेच सण असतात. या सणानंतर थेट पाडवा सण येतो. पाडव्यापासून हिंदू नववर्ष आणि मराठी वर्ष सुरु होते.

Dhulivandan | (File Image)
Dhulivandan | (File Image)
Dhulivandan | (File Image)

होळीच्या सणादिवशी होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी येते धूलिवंदन . धूलिवंदनादिवशी भूईला म्हणजेच जमिनीला, मातिला नमस्कार केला जातो. तशी प्रथा आहे. प्रत्येक जीव हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो अशी एक धारणा आहे. हे जीव पृथ्वीवर निवास करतात. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी पंचमहाभूतांच्या तत्वंना सणांच्या माध्यमातून आदर व्यक्त व्हावा. ही भावना असते. या भावनेतून धूलिवंदन साजरे होते असे सांगितले जाते. (हेही वाचा, Dhulivandan 2021 Wishes: धुलिवंदननिमित्त मराठमोळे Messages, Greetings, Images, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा खास रंगाचा सण!)

Dhulivandan | (File Image)
Dhulivandan | (File Image)

होळी पेटवून दुसऱ्या दिवशी म्हणजे धूलीवंदनाच्या दिवशी जमिनीला, मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, आप, त्वज, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे. पृथ्वी पासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन. यादिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. त्यानंतर १५ दिवसांनी नववर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif