Dhanteras 2020 Rangoli Designs : धनत्रयोदशी दिवशी काढा या सोप्या आणि कमी वेळात काढता येतील अशा सुंदर रांगोळी
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali) सण आला आहे.प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरे करतात.दिवाळी म्हटले की; रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.दरवर्षी दिवाळीच्या रात्रीत जगमगते दिवे, रोषणाईसह फटाक्यांमुळे या सणाला चारचांद लागले जातात.
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali) सण आला आहे.प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरे करतात.दिवाळी म्हटले की; रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.दरवर्षी दिवाळीच्या रात्रीत जगमगते दिवे, रोषणाईसह फटाक्यांमुळे या सणाला चारचांद लागले जातात. तसेच घराला सजावटीसह फराळ बनवला जातो.या वातावरणाला चार चांद लावण्यासाठी घरोघरी रांगोळी (Rangoli) काढण्याची पद्धत प्रचलित आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे औचित्य साधून वेगवेगळ्या रांगोळ्या काढली जाते. उदाहरणार्थ, लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Pujan) दिवशी, लक्ष्मीची प्रतिमा, नरक चतुर्दशीला (Narak Chaturdashi) ठिपक्याच्या रांगोळीत दिवा, तर धनत्रयोदशीला (Dhanteras) कलश काढण्यास पसंती दर्शवली जाते. आज आपण पाहणार आहोत खास धनत्रयोदशी दिवशी काढता येतील अशा रांगोळी डिजाईन्स. (Diwali Dhanteras Date 2020 : यंदा कधी आहे धनत्रयोदशी ? जाणून घ्या पूजेसाठीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व )
लक्ष्मी कलश आणि दिव्यांची रांगोळी
फ्री हैंड रांगोळी
बांगड्याचा वापर करुन काढलेली रांगोळी
ठिपक्यांची रांगोळी
संस्कार भारती रांगोळी
तेव्हा यंदाच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी या रांगोळी नक्की ट्राय करा.