IPL Auction 2025 Live

Dahi Handi 2019 Wishes: दहीहंडीच्या मराठी शुभेच्छा, ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करा दहिकाला उत्सव

दहीहंडी च्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करा दहिकाला उत्सव

Dahi Handi Wishes (Photo Credits: File Photo)

Happy Dahi Handi 2019 Marathi Wishes: आपल्या नटखट अदा आणि लिलयांनी अवघ्या सृष्टीला वेडं लावलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) म्हणून साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुस-या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. हा दहिकालाच म्हणजे दहीहंडी (Dahi Handi).

दहीहंडीचा हा उत्सव सर्वत्र जल्लोषात आणि उत्साहाक साजरा केला जातो. या हंडीत दही, दूध, लोणी यांचा एकत्रितरित्या काला टाकला जातो. ही हंडी उंचच उंच बांधून "गोविंदा रे गोपाळा" म्हणत ही हंडी फोडली जाते. यात अनेक गोपाळ, गोविंदा पथक दहीहंडीसाठी विशेष तयारीही करतात. अशा या जोशपूर्ण अशा सणासाठी सामाजिकतेचेही भान ठेवणा-या जोशफुल शुभेच्छा

दहीहंडीच्या मराठी शुभेच्छा:

Dahi Handi Wishes (Photo Credits: File Photo)
Dahi Handi Wishes (Photo Credits: File Photo)
Dahi Handi Wishes (Photo Credits: File Photo)

हेही वाचा- Dahi Handi 2019: जाणून घ्या का साजरा केला जातो 'दहीहंडी'चा उत्सव; या दिवसाचे महत्व आणि इतिहास

Dahi Handi Wishes (Photo Credits: File Photo)
Dahi Handi Wishes (Photo Credits: File Photo)
Dahi Handi Wishes (Photo Credits: File Photo)

GIF Wishes:

via GIPHY

via GIPHY

'गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा' अशा जयघोषाने सर्व आसमंत दुमदुमून गेला की समजायचे दहिहंडीचा उत्सव आला. जरी सध्या काही लोकांनी या उत्सवाचा बाजार केला असला तरीही दहीहंडी फोडण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे अशा पवित्र सणाला कोणतेही गालबोट लावू देऊ न देता आनंदात हा उत्सव साजरा करा असेच आमचे म्हणणे आहे.