Merry Christmas 2019 Wishes: नाताळ सणाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, WhatsApp Status च्या माध्यमातून  देऊन खास करा यंदाचा ख्रिसमस
Happy Christmas Wishes (Photo credits: File)

Happy Christmas Marathi Wishes: नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. ईसाई बांधव या सणाला मोठया उत्साहाने साजरा करतात. ख्रिस्ती बांधवांचा हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला सर्वत्र साजरा होतो. या दिवशी जिसस क्राइ्र्रस्ट म्हणजेच प्रभु ईसा मसीह यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. या सणात लोक एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊन, भेटवस्तू देऊन हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. तसेच या सणाला खास ख्रिसमस ट्री सजवली जाते. ही वृक्ष सजावट ही देखील या सणाचा अविभाज्य घटक आहे. नाताळ सण म्हटला की सगळीकडे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते. गुलाबी थंडीत येणारा हा सण प्रत्येकासाठी विशेष असतो.

प्रभू येशुचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा हा सण ख्रिस्ती बांधवांसाठी खूप खास असतो. म्हणूनच या सणाच्या मराठमोळ्या ग्रीटिंग्स माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छापत्रं

Happy Christmas Wishes (Photo credits: File)
Happy Christmas Wishes (Photo credits: File)

हेदेखील वाचा- Happy Christmas 2019 Messages: ख्रिसमस शुभेच्छा संदेश, मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा नाताळ सणाचा आनंद!

Happy Christmas Wishes (Photo credits: File)
Happy Christmas Wishes (Photo credits: File)
Happy Christmas Wishes (Photo credits: File)

GIF's Image:

via GIPHY

via GIPHY

येशूने दिलेली शिकवण अद्वितीय होती. त्या दिवसांतील लोक त्यांची शिकवण ऐकून आश्चर्यचकित झाले होते आणि आजही होत आहे. तेव्हापासून आजतागायत अनेकजण त्यांच्या शिकवणीमुळे प्रेरित होऊन चांगले जीवन जगत आहे. अनेकजण त्यांची शिकवण घेऊन इतरांना प्रोत्साहन देत आहे. अशा या पवित्र सणाच्या सर्वांना लेटेस्टली मराठी कडून खूप सा-या शुभेच्छा