Christmas 2018: ख्रिसमस, नाताळ सणासाठी खास मराठी शुभेच्छापत्र आणि मेसेजेस!
तुमच्या आवडत्या व्यक्तीला मराठीतून नाताळ, ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Messages आणि ग्रिटिंग कार्ड्स
Christmas 2018 Greetings: नाताळ (Natal) किंवा ख्रिसमस (Christmas) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिश्चन बांधवांसोबतच या सणाबाबत इतर इतर धर्माच्या लोकांमध्येही तितकाच उत्साह असतो. 25 डिसेंबर हा दिवस येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. 24 तारखेच्या मध्यरात्री ख्रिश्चन धर्मिय चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात, त्यानंतर दुसर्या दिवशी गिफ्ट्स, ग्रिटिंग, गोडाचे खास पदार्थ देऊन एकमेकांना नाताळच्या म्हणजेच ख्रिसमसच्या शुभेच्छा (Christmas Wishes) देतात.Christmas 2018: ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस आणि Santa Claus WhatsApp stickers
उद्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्हीदेखील तुमच्या प्रियजनांसोबत WhatsApp, Facebook, Twitter च्या माध्यमातून ही खास ग्रिटिंग्स शेअर करू शकता.






मुंबईत वांद्रा, वसई या ठिकाणी मोठ्या जल्लोषात ख्रिस्मस साजरा केला जातो. माऊंट मेरी चर्च, वांद्रे येथे खास सेलिब्रेशन आयोजित केलेले असते.
(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2018 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

