Dussehra Special Rangoli : दसऱ्याला काढा 'या' सुंदर आकर्षक आणि सोप्या रांगोळी 

२५ ऑक्टोबरला सगळीकडे दसरा( Dussehra ) सण साजरा केला जाईल.दसऱ्या निमित्ताने लोक आपल्या घरात सुंदर रांगोळी (Rangoli ) काढतात .तुम्ही सुद्धा दसऱ्याला रांगोळी काढण्यासाठी सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी रांगोळीच्या अशा काही सोप्या व सुंदर डिझाईन्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही अगदी सहज आणि कमी वेळात काढू शकता.चला तर मग पाहूयात दसऱ्यानिमित काही सुंदर आणि सोप्या रांगोळी.(How To Make Saraswati On Slate : सरस्वती पूजनाला पाठीवर सोप्या पद्धतीने अशी काढा सरस्वती )

दसरा म्हटलं सर्वात आधी डोळ्यासमोर येते ते आपट्याचे पान( Sona Patta) पण हेच पान तुम्ही रांगोळीत ही काढू शकाल.पाहा आपट्याच्या पानाच्या डिजाईनची रांगोळी.

९ दिवस देवींची पूजा, आराधना केल्यानंतर आपण दसऱ्याने नवरात्रीची सांगता करतो.दसऱ्याला सोप्या पद्धतीने तुम्ही रांगोळीत तुम्ही देवीची प्रतिमा ही साकारु शकता.

काहींना रांगोळीमध्ये फुलांची डिजाईन खुप आवडते.त्यांच्यासाठी खास ट्रे, बांगड्या आणि पेन्सिलचा वापर करुन तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.

अशाप्रकारे तुम्ही दसऱ्यानिम्मित कमीतकमी वेळा जास्त सुंदर आणि आकर्षित रांगोळी काढू शकता.