चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

Chand Raat Mubarak 2020 Hindi Message: ईद उल-फ़ित्र (Eid-ul-Fitr) या सणाने मुस्लिम धर्मियांच्या रमजान मासाची (Ramadan) सांगता होते. आज भारतामध्ये पवित्र रमजान महिन्याची शेवटची रात्र आहे. आजच्या चंद्र दर्शनानंतर रमजान महिन्याला अलविदा म्हणत शव्वाल महिन्याचं स्वागत केलं जाणार आहे. मागील महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या रमजान निमित्तच्या रोझाचा (Roza) सुद्धा आजचा शेवटचा दिवस आहे. रमजान मासातील आज शेवटचे नमाज पठण झाल्यावर उद्या जगभरात ईद साजरी केली जाणार आहे. यानुसार आज रमजानच्या शेवटच्या दिवशी ईदच्या पूर्वसंध्येला आपल्या मुस्लिम बांधवांना चांद रात मुबारक म्हणत खास शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या शुभेच्छापत्रांचा वापर करू शकता. चांद रात निमित्त विशेष हिंदी मेसेजेस, शायरी, Wishes, Greetings, तुमच्या Facebook, WhatsApp च्या माध्यमातून शेअर करून प्रियजनांची ईद खास करण्यासाठी खाली दिलेली शुभेच्छापत्र फ्री मध्ये डाउनलोड करू शकता.

कोरोना व्हायरस संकटामुळे यंदा रमजान ईद चा सोहळा साधेपणाने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या प्रियजनांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना भेटणे शक्य होणार नाही पण म्हणून काही सणाचा उत्साह कमी करून घेण्याची गरज नाही. हा दिवस साजरा करताना सोशल मीडियात इंस्टाग्राम, फेसबूक,ट्विटर, फेसबूक मेसेंजर आणि स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन चांद रात मुबारक! म्हणत सर्वांना स्पेशल फील करून द्या. Happy Chand Raat 2020 Messages: चांद रात मुबारक मेसेजेस, शायरी, Wishes, Greetings, Instagram Stories, GIFs च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करत तुमच्या प्रियजनांची ईद पूर्वीची रात्र करा स्पेशल!

चांद रात मुबारक हिंदी मॅसेज

दुआ कुबूल हो आपकी,

मनचाही ईदी मिल जाए,

खुदा का करम हो आप पर,

ईद का चांद खुशियां लाए.

चांद रात मुबारक !

चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

ईद पर उतरे खुशियों भरा चांद,

सदा महकता रहे हमारा चमन,

करम करे खुदा हम सभी पर,

आबाद रहे सदा हमारा वतन.

चांद रात मुबारक !

चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

खुदा करे कि हर रात चांद बनकर आए,

दिन का उजाला सुहानी शाम बनकर आए,

कभी ना दूर हो आपके चहरे से मुस्कान,

हर दिन ऐसे मेहमान बनकर आए.

चांद रात मुबारक !

चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

चुपके से चांद की रोशनी छू जाए आपको,

धीरे से यह हवा कुछ कह जाए आपको,

दिल से जो चाहते हो वो मांग लो खुदा से,

हम दुआ करेंगे कि वो मिल जाए आपको.

चांद रात मुबारक !

चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

रात को नया चांद मुबारक,

चांद को चांदनी मुबारक,

फलक को सितारे मुबारक,

सितारों को बुलंदी मुबारक.

और आपको चांद रात मुबारक !

चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

दरम्यान, जम्मू- काश्मीर, केरळ, कर्नाटक या भागात काल रात्रीच शव्वाल चंद्रदर्शन झाल्याने आजच्या दिवशी ईद साजरी करण्यात आली मात्र उर्वरित भारतात चंद्रदर्शन न झाल्याने रमजान ईदचा सोहळा उद्या म्हणजेच 25 मे रोजीच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रमजान महिना आणि रमजान ईद ही मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत खास आहे या खास सणाच्या लेटेस्टली परिवाराकडून सुद्धा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!