Buddha Purnima 2021 Rangoli Designs: बुद्ध पौर्णिमेला काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन 

भगवान बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. असं म्हटलं जात की, महात्मा बुद्ध हे श्री हरि विष्णूचा नववा अवतार आहे.

Photo Credit: YouTube

Rangoli Design for Buddha Purnima: वैशाख पौर्णिमा 26 मे रोजी आहे. या दिवशी महात्मा बुद्धांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमेला स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान खूप फायदेशीर आहे. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. असं म्हटलं जात की, महात्मा बुद्ध हे श्री हरि विष्णूचा नववा अवतार आहे. हिंदूंव्यतिरिक्त बौद्ध धर्माचे लोक बौद्ध जयंती म्हणून बुद्ध पौर्णिमेला साजरे करतात.भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर करणारे आजही शांततेचा मार्ग निवडतात. तथापि, या वेळी कोरोनाच्या महामारीमुळे (Coronavirus Pandemic) हा दिवस नेहमीसारखा साजरा करता येणार नाही. परंतु आपण आपल्या घरात राहून सामाजिक अंतर ठेवून आजचा दिवस साजरा करू शकता. याशिवाय तुम्ही घराबाहेर रांगोळी काढूनही बुद्धा पूर्णिमा साजरी करू शकता. त्यामुळे आज आम्ही  आहोत बुद्ध पौर्णिमेच्या खास दिवशी काढता येतील अशा सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन. (Buddha Purnima 2021: बुद्ध पौर्णिमेला यंदा चंद्रग्रहणासोबत 2 शुभ योग; पहा काय आहे त्याचं महत्त्व)

बुद्ध पौर्णिमा स्पेशल रांगोळी 

बुद्धा पोस्टर रांगोळी

33 नंबरचा वापर करून काढलेली बुद्ध रांगोळी 

परात आणि चाळणीचा वापर करुन काढलेली रांगोळी 

ठिपक्यांची बुद्ध रांगोळी 

तेव्हा यंदा घराबाहेर जाऊन हा दिवस साजरा न करता घरातल्या घरात आणि या सुंदर रांगोळी काढून हा दिवस साजरा करा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif