Bank Holidays in August 2022 Lists: ऑगस्ट महिन्यात तब्बल 12 दिवस असणार Bank Holliday, पाहा सुट्यांची यादी
ऑगस्ट महिन्यात बँकांना किती सुट्या आहेत, त्याची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. म्हणजे तुमचे काम अधिक सोपे होऊन जाईल, पाहा यादी
Bank Holidays in August 2022 Lists: बँकही प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आता व्यवहार ऑनलाइन होत असले तरीही कधीना कधी बँकेची गरज भासतेच त्यामुळे नवीन वर्षाचे कॅलेंडर पडल्यावर पहिल्यांदा कधी सुट्या आहेत. ते तपासले जाते, हे काम प्रत्येकाचे दर वर्षी ठरलेलेच असते.कॅलेंडरमध्ये बँक सुट्टी (Bank Holidays) येते तेव्हा सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका (Bank) बंद राहतात. ऑगस्ट सण, समारंभ अधिक आहेत.त्यामुळे खाली दिलेली लिस्ट नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल, दरम्यान, ऑगस्ट महिन्यात बँकांना किती सुट्या आहेत, त्याची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. म्हणजे तुमचे काम अधिक सोपे होऊन जाईल.[ हे देखील वाचा:August 2022 Festivals: नागपंचमी, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव यासह विशेष व्रत आणि विशेष दिवसांच्या तारखांची संपूर्ण यादी!]
पाहा यादी
तारीख उत्सव/इव्हेंट राज्ये
8 ऑगस्ट तेंडोंग ल्हो रम फात सिक्कीम
9 ऑगस्ट मोहरम भारतातील अनेक राज्ये
12 ऑगस्ट रक्षाबंधन भारतातील अनेक राज्ये
12 ऑगस्ट झुलन पौर्णिमा ओरिसा
13 ऑगस्ट देशभक्त दिवस मणिपूर
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारत
16 ऑगस्ट डी ज्यूर ट्रान्सफर डे पॉंडिचेरी
16 ऑगस्ट पारशी नववर्ष भारतातील अनेक राज्ये
19 ऑगस्ट जन्माष्टमी भारतातील अनेक राज्ये
28 ऑगस्ट प्रकाश उत्सव श्री गुरु ग्रंथ साहिब जी पंजाब
29 ऑगस्ट हरतालिका तीज छत्तीसगड, सिक्कीम
31 ऑगस्ट गणेश चतुर्थी भारतातील अनेक राज्ये
यादीमध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथा शनिवारच्या सुट्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. या महिन्यात अनेक सण आणि समारंभही आहेत, त्याचाही सुट्यांचा यादीत समावेश करण्यात आलेला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2022 05:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

