April Fools' Day 2019: एप्रिल फूल डे निमित्त खिल्ली उडवून तुम्हाला हसायला भाग पाडणारे YouTube वरील व्हिडिओ
April Fool's Day (Photo Credits-Twitter)

April Fools' Day 2019: 1 एप्रिल हा वर्षातील असा एक दिवस असतो त्या दिवशी जगभरात लोक एमेकांना मुर्ख बनवण्यासाठी विविध शक्कल लढवून त्यांची फजिती करताना दिसून येतात. खोडकरपणे एखाद्याशी वागणे, फनी प्रँन्क आणि लोटपोट हसवणारे जोक्सचा उपयोग करुन एकमेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतात.

इतिहासाच्या दृष्टीने एप्रिल फूलकडे पाहिले असता त्याबद्दल खुप मजेदार गोष्टी आहेत. त्यामुळेच 1 एप्रिल रोजी जगभरात सर्व ठिकाणी एप्रिल फूल डे साजरा केला जातो. तर तुमच्यासाठी खास एप्रिल फूल साठी तुम्हाला हसायला भाग पाडणारे युट्युबवरील व्हायरल व्हिडिओ पाहा आणि पोटभरुन हसा. (हेही वाचा-April Fools' Day 2019: एप्रिल फूल निमित्त लोटपोट हसण्यासाठी खास मराठी Messages, Greeting, WhatsApp Status आणि GIF's)

April Fool's Day YouTube Video:

 

फ्रान्स मध्ये एप्रिल फूल बनवण्याची पद्धत सुरु झाली होती. त्यामुळे सध्या जगभरात 1 एप्रिल रोजी एप्रिल फूल आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी एखाद्याची टिंगल-टवाळी करुन त्याला न कळत फसवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात.