Ambedkar Jayanti 2022 Wishes & Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त Images, Whatsapp Status, Greetings च्या माध्यमातून घ्या भीम जयंतीच्या शुभेच्छा
Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages (Photo Credits: File)

Ambedkar Jayanti Wishes in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुप्रसिद्ध भारतीय न्यायशास्त्रज्ञ, महान राजकारणी, तत्त्वज्ञ, विचारवंत, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ होते. दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस भीम अनुयायी आंबेडकर जयंती म्हणून साजरी करतात. भारतीय जातिव्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवून दलित समाजाच्या मानवी हक्कांसाठी प्रख्यात समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढले. डॉ. आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणूनही ओळखले जाते जे महिला आणि कामगार यांच्या हक्कांसाठीही उभे राहिले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री म्हणून ओळखले जाणारे बाबासाहेब आंबेडकर हे महाविद्यालयीन पदवी घेणारे देशातील पहिले दलित होते. आंबेडकर जयंती गुरुवारी आहे आणि त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. बहिष्कृत हितकारिणी सभेपासून सामाजिक-राजकीय चळवळीपर्यंत सामाजिक बहिष्कृत लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या दलित बौद्ध चळवळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय मिळेपर्यंत केल्या. तसेच समाजसुधारक  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर समतेसाठी उभे राहिले. या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आहे. या महत्त्वपूर्ण दिवसाचे औचित्य साधून आम्ही तुमच्यासाठी WhatsApp स्टिकर्स, संदेश, HD प्रतिमा, डॉ. आंबेडकरांचे प्रेरक वाक्य, टेलिग्राम फोटो, फेसबुक स्टेटस आणि म्हणी घेऊन आलो आहोत जे तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता! (हे बघा: Rangoli Designs For Ambedkar Jayanti 2022: डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला काढा 'या' सोप्या रांगोळी डिझाइन, पाहा व्हिडीओ )

Happy Ambedkar Jayanti 2022 SMS  

Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages (Photo Credits: File)

Happy Ambedkar Jayanti 2022 SMS  

Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages (Photo Credits: File)

Happy Ambedkar Jayanti 2022 SMS  

Dr.Babasaheb Ambedkar Quotes | File Photo

Ambedkar Jayanti 2022 WhatsApp Status  

Dr.Babasaheb Ambedkar Quotes | File Photo

Babasaheb Ambedkar Jayanti 2022 Wishes 

Babasaheb Ambedkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)

Happy Bhim Jayanti 2022 Quotes  

Babasaheb Ambedkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १९२८ मध्ये पुण्यात जनार्दन सदाशिव राणापिसे यांनी सार्वजनिकरित्या पहिल्यांदा साजरी केली.आता  ही प्रदीर्घ प्रथा आहे की राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर पक्षांचे नेते संसद, नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण करतात.