Navratri 2020 7th Day Saree Colour: शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी असा करा तुमचा हिरव्या रंगातील लूक

आज २३ ऑक्टोबर शारदीय नवरात्रीमधला सातवा दिवस यंदाच्या वर्षी आपल्यावर कोरोनाचे सावट आहे.त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा आपल्याला गरबा - दांडिया खेळता येणार नाही आहेत पण असे जरी असले तरीही ९ दिवसाच्या रंगाप्रमाणे आपण कपडे परिधान करुन.नक्कीच या वर्षीची नवरात्री साजरी करू शकतो. घरात राहून देखील तुम्ही यंदा नवरात्रीचे नऊ रंग फॉलो करत असाल तर आजचा सातवा दिवस असून आजचा रंग आहे हिरवा.

(Photo : Instagram )

Navratri 2020 7th Day Saree Colour: आज २३ ऑक्टोबर शारदीय नवरात्रीमधला सातवा दिवस यंदाच्या वर्षी आपल्यावर कोरोनाचे सावट आहे.त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा आपल्याला गरबा - दांडिया खेळता येणार नाही आहेत पण असे जरी असले तरीही ९ दिवसाच्या रंगाप्रमाणे आपण कपडे परिधान करुन.नक्कीच या वर्षीची नवरात्री साजरी करू शकतो.  घरात राहून देखील तुम्ही यंदा नवरात्रीचे नऊ रंग फॉलो करत असाल तर आजचा सातवा दिवस असून आजचा रंग आहे हिरवा.(Kanya Pujan 2020 Shubh Muhurat: नवरात्रोत्सवात यंदा कधी कराल कन्या पूजन? जाणून घ्या महत्त्व आणि विधी)

हिरव्या रंगातील साडी असो ड्रेस असो किंवा मग अगदी फ्रॉक असो हा सर्व प्रकरच्या कपड्यात चांगला दिसतो.आणि सर्व प्रकारच्या कलर टोन वर हा रंग खुलूनही दिसतो.कारण हिरव्या रंगामध्ये अनेक वेगवेगळे शेड असतता. आज पाहूयात आपल्या मराठमोठ्या अभिनेत्रींचे हिरव्या रंगतील कपडे परिधान केलेले फोटो.जेणेकरून तुम्ही ही तुमचा लुक त्याप्रमाणे करू शकाल.

साडी नेसायची इच्छा असेल मात्र थोडा वेस्टर्न लुक हवाय तर तुम्ही असा लुक करू शकता.

 

View this post on Instagram

 

साडी! For Dhurala promotions in @warpnweftbysagrikarai Earrings @aadyaaoriginals Makeup @saurabh_kapade Hair @sheetalpalsande Styling @nehachaudhary_ PC @bharatpawarphotography #sixyards #happiness #green #ने #saitamhankar #for #Dhurala #3jan

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

हिरव्या रंगाची साडी आणि ते ही नऊवारी हे समीकरण नेहमीच छान दिसते.

 

View this post Instagram

 

From being someone who never wore a #navarisaree to being most comfortable in one and kinda rocking it too ☺️☺️☺️☺️....my journey with this #9yards has been the most special ..... it makes me feel #beautiful #graceful and #soclosetomyroots Wearing this #hatke #combinationofcolors with beautiful @karishma.joolry’s stunning pieces for #superdancermaharashtra #stylefileswithamu

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

साडी च्या ऐवजी असा काठापदराच्या साडीचा ड्रेस ही चांगला पर्याय असू शकतो.

 

View this post on Instagram

 

🌿

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

अनारकली ड्रेस ची ही सध्या चलती आहे तुम्ही असाही लुक करू शकता.

 

View this post on Instagram

 

Another outfit designed by me :) #pushpakvimaan #promotion #shootlife #gourikiran #style #fashion #outfits #actress #indiangirl #indiancinema #marathifilm #marathimulgi

A post shared by Gauri Kiran (@megaurikiran) on

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now