Mia Khalifa ने शेअर केला हॉट अंदाजातील सेक्सी फोटो; Toned Body, Abs पाहून फॅन्सही फिदा!
एकेकाळाची Pornhub queen आता फीटनेस फ्रीक झाली आहे. जीममध्ये घाम गाळून टोन्ड बॉडी बनवण्याकडे तिचं कटाक्षाने लक्ष असतं.
इंस्टाग्रामवर अनेकांसाठी मिया खलिफा ही 'आदर्श' आहे. तिचे रोजचे अपडेट्स पाहणार्यांचीही संख्या तगडी आहे. एकेकाळाची Pornhub queen आता फीटनेस फ्रीक झाली आहे. जीममध्ये घाम गाळून टोन्ड बॉडी बनवण्याकडे तिचं कटाक्षाने लक्ष असतं. सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊन असल्याने जरी जीमसाठी बाहेर पडता येत नसलं तरीही मिया खलिफाने हार मानलेली नाही. सध्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मिया खालिफाने तिचं वर्क आऊट रूटिन शेअर केलं आहे. नुकताच तिने अॅब्स दाखवणारा फोटो पोस्ट केला आहे.
अगदी नो मेकअप लूक मधील तिचा हा फोटो नॅचरल आणि क्लिन लूक मधला आहे.यामध्ये ब्लॅक स्पोर्ट्स ब्रा आणि जॉगर्स पॅन्टमध्ये ती सूपरकुल दिसत आहे. टोन्ड लूक जगाला दाखवणार्या XXX स्टारच्या गळ्यात काही सोनेरी दागिने आहेत. या कूल अंदाजामधील फोटोला तिने कॅप्शन देखील भारी दिली आहे. Mia Khalifa ने शेअर केला नवा व्हिडिओ; 'Tit*ies like Mia Khalifa' गाण्यावर थिरकत दाखवले 'अॅब्स'!
View Mia Khalifa's Hot Pic:
लॉकडाऊनमध्ये घरात अडकून पडलेल्या अनेकांना बोर होतंय. पण मिया खलिफा या लॉकडाऊनच्या काळातही वर्क आऊट करून, जीम मध्ये घाम गाळून, धम्माल टिक टॉक व्हिडीओ बनवून घालवत आहे. काही व्हिडिओमध्ये तिचा पार्टनर Robert Sandberg देखील पहायला मिळाला आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2020 01:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

