Kendall Jenner: देखणं रुप, सुंदर काया; फोटोंमधल्या पाहून अदा चाहतेही फिदा, पाहा 
Kendall Jenner | (Image Credit: Instagram)

Jenner Sexy photo: केंडल जेनर (Kendall Jenner). अमेरिकेतील मॉडेल वर्तुळात एक महत्त्वाचं आणि प्रसिद्ध नाव. एकेकाळी याच नावानं अवघ्या 22 व्या वर्षी अमेरिकेतील टॉपच्या मॉडेल्सना आर्थिक कमाईच्या यादीत मागे टाकलं होतं. केट मॉस, मिरांड केर आणि नाउमी काम्पबेल यांसारख्या मॉडेल्सना मागे टाकल्याने तेव्हा ती चांगलीच चर्चेत आली होती. तशी ती नेहमीच चर्चेत असते. या ना त्या कारणाने. अलिकडे ती खासकरुन चर्चेत असते सोशल मीडियावर. आपलै सौंदर्य आणि त्या सौंदर्याचा पुरेपूर वापर करुन काढलेली छायाचित्रं सोशल मीडियावर शेअर करने हा तिचा आवडता छंद. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या छायाचित्रांनी भरुन गेलेले असते. अशीच तिची काही छायाचित्रं आम्ही इथे देत आहोत.

केंडल जेनर हिचे इन्स्टाग्रामवर 1.25 मिलिय इतके फॉलोवर्स आहेत. केंडल हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एखादे छायाचित पोस्ट केले रे केले की, त्यावर चाहत्यांच्या लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. तिची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर शेअरही केली जातात आणि व्हायरलही होतात. (हेही वाचा, Coronavirus & Playboy: प्लेबॉय मासिक झाले कोरोना व्हायरस बाधित, छापाई बंद करुन डिजिटल अवृत्तीकडे लक्ष )

केंडल जेनर इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

@kendallandkylie by @sashasamsonova 🐉

A post shared by Kendall (@kendalljenner) on

केंडल जेनर इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

@kendallandkylie by @sashasamsonova 🐉

A post shared by Kendall (@kendalljenner) on

केंडल जेनर इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

classic alien hand

A post shared by Kendall (@kendalljenner) on

केंडल जेनर इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

remember this?

A post shared by Kendall (@kendalljenner) on

केंडल जेनर इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

me and this bikini: a love story

A post shared by Kendall (@kendalljenner) on

केंडल जेनर इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

spirit animal

A post shared by Kendall (@kendalljenner) on

केंडल जेनर ही अमेरिकेतील टीव्ही सेलिब्रेटी, मॉडेल किम कार्दिशाय हिची सावत्र बहिण आहे. सन 2015 मध्ये फोर्ब्स मासिकाने जगातिल सर्वात महागड्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या मॉडेलची यादी जाहीर केली होती. या यादीत केंडल 16 व्या क्रमांकावर होती. तेव्हा तिचे वय अवघे 20 वर्षे इतके होते.