Buddha Purnima 2019 Wishes & Messages: या खास हिंदी WhatsApp Stickers, SMS, Facebook Greetings, wallpaper शुभेच्छापत्रांद्वारे द्विगुणीत करा 'बुद्ध जयंती'चा आनंद

हे मेसेजेस आपल्या जवळच्या व्यक्तीना, WhatsApp Stickers, SMS आणि Facebook Greetings द्वारे पाठवून या दिवसाचा आनंद द्विगुणीत करा.

Buddha Jayanti wishes and messages 2019 (Photo Credits: File Image)

वैशाख महिन्यातील पौर्णिमेला शांती आणि अहिंसेचा संदेशवाहक भगवान गौतम बुद्ध (Lor Gautam Buddha) यांचा जन्म झाला होता. हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. आज, 18 मे रोजी संपूर्ण देशात बुद्धाचा जन्मदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जाईल. काही ठिकाणी हा दिवस वैशाख पौर्णिमा या नावाने देखील ओळखला जातो. असे म्हटले जाते की याच दिवशी बुद्धांना बोधी वृक्षांखाली बुद्धत्व प्राप्त झाले. भगवान बुद्धांनी या जगात वैज्ञानिक, धार्मिक नेते, समाज सुधारक म्हणून जन्म घेतला होता. आज त्यांच्या विचारांचा प्रसार जगातील कितीतरी देशांत झाला आहे. बौद्ध धर्माची स्थापना करणाऱ्या या अवलियाने वयाच्या 29 व्या वर्षी राज्य, पत्नी आणि मुलाचा त्याग केला, आणि जगातील दुःखाचे कारण शोधण्यासाठी संन्यास मार्गावर मार्गस्त झाले.

बुद्ध पौर्णिमेच्या या प्रसंगी आपल्या प्रियजनांना, मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही सुंदर हिंदी मेसेजेस देत आहोत. हे मेसेजेस आपल्या जवळच्या व्यक्तीना, WhatsApp Stickers, SMS आणि Facebook Greetings द्वारे पाठवून या दिवसाचा आनंद द्विगुणीत करा.

1- प्रेम स्वभाव और शांति,

यही है भगवान बुद्ध की दिशा,

बुद्ध पूर्णिमा के इस पावन अवसर पर,

करते हैं आपकी खुशहाली की आशा.

Happy Buddha Jayanti

बुद्ध जयंती 2019 (Photo Credits: File Image)

2- न हो द्वेष, न हो क्लेश,

न हो नाममात्र भी शक,

भगवन बुद्ध दें आपको सुख-समृद्धि और शांति,

जीवन में आए खुशहाली आरंभ से अंत तक.

Happy Buddha Jayanti

बुद्ध जयंती 2019 (Photo Credits: File Image)

3- जीवन में कई संकट आएंगे,

पर बुद्ध की तरह शांत रहें,

इस बुद्ध जयंती को दिल से मनाएं,

मन की हर बात प्रेम से कहें.

Happy Buddha Jayanti

बुद्ध जयंती 2019 (Photo Credits: File Image)

4- मन में बसे सुख और शांति,

उन्नति के साथ मिले विश्रांति,

जीवन में भरा रहे ढ़ेर सारा प्यार,

बुद्ध पूर्णिमा की शुभकामनाएं हजार.

Happy Buddha Jayanti (हेही वाचा: Buddha Purnima 2019: बुद्ध जयंती दिवशी जाणून घ्या कसा होता सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास)

बुद्ध जयंती 2019 (Photo Credits: File Image)

5- बुद्ध पूर्णिमा का अवसर है,

खुशी और साधना से घर भरा रहे,

जो भी आए आपके जीवन में,

वो बेहद प्यारा और दिल के करीब रहे.

Happy Buddha Jayanti

बुद्ध जयंती 2019 (Photo Credits: File Image)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान,व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार,श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे 180 देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.

Tags

Buddha Jayanti 2019 Buddha Jayanti Hindi Messages Buddha Purnima 2019 Buddha Purnima 2019 Date Buddha Purnima 2019 Quotes Buddha Purnima 2019 Wishes & Messages Buddha Purnima Celebration Buddha Purnima Hindi Messeages Buddha Purnima India Buddha Purnima Quotes & Messages Buddha Purnima Quotes In Hindi Happy Buddha Jayanti Happy Buddha Purnima 2019 Happy Buddha Purnima Messages Happy Buddha Purnima Quotes Quotes For Buddha Purnima बुद्ध जयंती बुद्ध जयंती 2019 बुद्ध जयंती 2019 शुभेच्छा बुद्ध जयंती मेसेज बुद्ध जयंती शुभेच्छा बुद्ध जयंती शुभेच्छापत्र बुद्ध जयंती हिंदी मेसेजेस बुद्ध जयंती हिंदी शुभेच्छा बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा 2019 बुद्ध पौर्णिमा 2019 मेसेजेस बुद्ध पौर्णिमा ग्रीटिंग्स बुद्ध पौर्णिमा जयंती 2019 बुद्ध पौर्णिमा जयंती 2019 शुभेच्छा बुद्ध पौर्णिमा जयंती मेसेजेस बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा बुद्ध पौर्णिमा हिंदी मेसेजेस बुद्ध पौर्णिमा हिंदी शुभेच्छा