Biggest Turn-Ons for Men & Women: सेक्ससाठी जोडीदाराला क्षणात उत्तेजित करण्याच्या कामुक पद्धती, या गोष्टी केल्यास लाभणार परमोच्च सुख, जाणून घ्या गुपित

Biggest Turn-Ons for Men & Women:सेक्स हा खूप रोमांचक अनुभव आहे. परंतु कालांतराने अनेकांना सेक्स करणे खूप कंटाळवाणे वाटते. कारण, नेहमी सारखी पद्धत असल्यामुळे त्यात काही नाविन्य उरत नाही. जोडीदाराला उत्तेजित करणेनंतर एक टास्क बनत जातो. त्यामुळे प्रत्येक वेळी जोडीदाराला टर्न-ऑन करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा वापर करत चला. दरम्यान, तुम्हाला कळत नसेल काय नवीन करावे तर, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. वाढत्यावयामुळे अनेकांचे नाते आणखी घट्ट होते. प्रत्येकाला एकमेकांच्या आवडीनिवडी आणि नापसंती माहित असतात. अशात जोडीदाराला कसे खुश करायचे चांगलेच कळते. सेक्सचा आनंद घेतांना अनेकांना त्याबद्दलची संपूर्ण माहिती नसते. काहीवेळेस उन्मादात काही गोष्टी घडतात.आजही अनेकांना क्लिटॉरिस कुठे आहे किंवा पुरुषांच्या बाबतीत झाले तर त्यांना कोणता ब्लोजॉब आवडतो हे माहीत नसते. बरेच लोक त्यांच्या जोडीदारांना योग्यरित्या उत्तेजित करू शकत नाहीत. अनेकांना संभोग करण्यापूर्वी फोरप्ले करायचे असते हे देखील समजत नाहीत. अशावेळी अर्धवट माहिती असल्यामुळे तुम्ही सेक्स या भावनेचा पुरेपूर आनंद घेऊ शकत नाही. चला तर मग आम्ही काही नवीन गोष्टी तुम्हाला या लेखच्या माध्यमातून सांगणार आहोत, ज्या तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या. [हे देखील वाचा: Urfi Javed ने पुन्हा एकदा पोस्ट केला Topless फोटो, उर्फीच्या नवीन Photoshoot ने सोशल मिडीयावर लागली आग, अभिनेत्रीचा नवीन अवतार चर्चेत, पाहा फोटो]

 खट्याळ खोड्या: बहुतेक लोक त्यांच्या जोडीदाराने संभोग करतांना थोडे खोडकर असावा किंवा असावी अशी अपेक्षा करतात. त्यामुळे वेळ खाऊ जरी असल्या तरी या गोष्टी गरजेच्या असतात.

सेक्सची सुरवात : बहुतेक लोक लैंगिक संबंध सुरू करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत आणि त्यामुळेही जोडीदार नाराज होतो.

सेक्सी अंडरवेअर: ही गोष्ट स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही गरजेची आहे. सेक्सी थीम असलेली अंडरवेअर जोडीदाराचा मूड रोमँटिक बनवते. 

फोरप्ले: चांगला ' फोरप्ले’  नेहमीच दोघांसाठीही महत्वाचे आहे. जोडीदाराला उत्तेजित करण्यासाठी फोरप्लेला  तुमच्या लैंगिक जीवनाचा एक उत्कट भाग बनवा. त्यांना प्रेमाने किस करा किंवा प्रेमाने कुरवाळा, तुम्हाला शक्य तितके एक्सप्लोर करा.

 मूड लाइट्स: तुमच्या लैंगिक जीवनात काही खरोखर मजेदार मूड लाइट्स सादर करून तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदी करू शकता. जेव्हा सेक्सचा आनंद घेण्याचा विचार येतो तेव्हा फोरप्ले नेहमीच काम करते असे नाही. फोरप्लेचा योग्य प्रकार तुमच्या जोडीदाराच्या आवडीवर अवलंबून असतो! फोरप्ले किती महत्त्वाचा आहे यावर भर दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला काय आवडते ते पाहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा प्रयोग करा. फोरप्लेला फार वेळ चालण्याची गरज नाही. फक्त काही मिनिटे करणे गरजेचे असते. फोरप्ले योनीला नैसर्गिक पद्धतीने उत्तेजित करण्यास मदत करते, जे सेक्स मजेदार बनविण्यात मदत करू शकते.