Urfi Javed Topless Photoshoot :उर्फी जावेदने पुन्हा एकदा Topless फोटो शुट केला आहे. टेलिव्हिजन अभिनेत्रीने सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. उर्फीने तिच्या फॅशन सेन्सने वेळोवेळी आश्चर्यचकित केले आहे. दरम्यान, उर्फीचा एक हॉट Topless फोटो समोर आला आहे. उर्फीने लांब केसांनी तिच्या शरीराला झाकले आहे. उर्फीचा नुकताच पोस्ट केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. [हे देखील वाचा: Suhana Khan च्या दिलखेचक अदांनी केला कहर, पाहा सुहानाचा Sexy photo]
पाहा, उर्फीचा हॉट फोटो
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)