मुलींना इम्प्रेस करण्यासाठी घाला या '३' रंगाचे कपडे !

कपड्यांचे काही विशिष्ट रंग पुरुषांची पर्सनालिटी अधिक उठावदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

हे रंग पुरुषांवर खुलून दिसतात (Photo Credits : Instagram)

आजकाल तरुणाईला फॅशनचे क्रेझ आहे. कपडे निवडताना मुली असो किंवा मुलं फार च्युझी होतात. फॅशन, स्टाईलची जाण असणाऱ्या मुलांचा अप टू डेट राहण्याकडे अधिक कल असतो. मुली देखील मुलांच्या स्टायलिश लूकमुळे इम्प्रेस होतात. इतकंच नाही तर कपड्यांचे काही विशिष्ट रंग पुरुषांची पर्सनालिटी अधिक उठावदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. एका सायकोलॉजिकल रिसर्चमधून हे सिद्ध झाले आहे की, या ३ रंगाचे कपडे घातल्यानंतर पुरुष अधिक आकर्षक दिसतात.

लाल

इतर रंगांच्या तुलनेत लाल रंग अधिक लक्षवेधी ठरतो. लाल रंगाकडे सामान्यतः लोक अधिक आकर्षित होतात, असे म्हटले जाते. विशेषतः मुलींना हा रंग अधिक भावतो. याशिवाय लाल रंग हा स्टेटस आणि आत्मविश्वासाचे प्रतिक आहे. त्यामुळे या रंगाचे कपडे घातल्याने मुलींच्या नजरा आपसुकच तिकडे वळतात.

Photo Credits : Intsagram

काळा

काळा हा मुलींचा सर्वात आवडता रंग असल्याचे मानले जाते. त्यामुळेच डेटवर काळ्या रंगाचे कपडे घालून जाणे मुलांच्या पथ्यावर पडेल. त्याचबरोबर या रंगाचे कपडे घातल्याने पुरुष अधिक कॉन्फिडेंट आणि सेक्सी दिसतात.

Photo Credits : Intsagram

निळा

लाल आणि काळ्या रंगाव्यतिरिक्त निळा रंग देखील पुरुषांच्या स्मार्टनेसमध्ये भर टाकतो. क्लासी आणि इंटेलीजेंट लूकसाठी निळा रंगाचे कपडे परफेक्ट ठरतील.

Photo Credits : Intsagram

याशिवाय असे काही रंग आहेत जे मुलींना अजिबात आवडत नाहीत. केशरी आणि ब्राऊन हे त्यापैकीच दोन.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण

Prada to Acquire Versace: इटालियन फॅशन क्षेत्रातील ऐतिहासिक करार; प्राडा विकत घेणार आर्थिक अडचणींचा सामना करणारा प्रतिस्पर्धी 'वर्साचे' ग्रुप

Fashion Show in Gulmarg: रमजान दरम्यान गुलमर्गमधील फॅशन शोमुळे वाद; Omar Abdullah यांनी दिले कारवाईचे आश्वासन (Video)

Advertisement

Digital Scam: लोकप्रिय युट्युबर Ankush Bahuguna ठरला सायबर फसवणुकीचा शिकार; 40 तास होता डिजिटल अरेस्टमध्ये, सोशल मिडियाद्वारे शेअर केली घटना (VIDEO)

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement