Delhi Water Crisis: दिल्लीत पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक; महिला कार्यकर्त्यांची आप मंत्री आतिशी मारलेना यांच्या घराबाहेर मडके फोडत निदर्शने
दिल्लीतील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल सरकारच्या विरोधात भाजप महिला कार्यकर्त्यांनी आप मंत्री आतिशी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.
Delhi Water Crisis: दिल्लीत पाणी प्रश्न पेटला आहे. अस्वच्छ पाणी पुरवठा (Water Crisis) वरून भाजप(BJP) महिला कार्यकर्त्यांनी दिल्ली सरकारला घेरले आहे. महिला कार्यकर्त्यांनी आप मंत्री आतिशी मारलेना यांच्या निवासस्थानी निदर्शने केली. महिलांनी मटका फोडो आंदोलन केले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदोलनस्थळी जोरदार फलकबाजीही करण्यात आली आहे. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. (हेही वाचा:Delhi Weather Update: दिल्लीत सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा 52.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला )
पहा पोस्ट-
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement