Telangana News: मुत्याला धारा धबधब्यावर 40 हून अधिक पर्यटक अडकले, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे
तेलंगणा राज्यात वर्षा विहारासाठी आलेले पर्यटक मुत्याला धारा धबधब्यावर अडकले आहे. मुसळधार पावसाने पाण्याची पातळी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
Telangana News: तेलंगणा राज्यातील मुलुगु येथील मुत्याला धारा धबधब्यावर 40 हून अधिक पर्यटक अडकले, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. वर्षा विहारासाठी आलेले पर्यटक मुत्याला धारा धबधब्यावर अडकले आहे. राज्यात मुसळधार पावसाने धबधब्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे. बचावकार्य घचनास्थळी पोहोचले आहे. लवकरच पर्यटकांना बाहेर काढण्यात येईल. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. ANI ने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhattisgarh DCM Nephew Drowns in Waterfall: छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री Arun Sao यांच्या भाच्याचा धबधब्यात बुडून मृत्यू
Satara Thoseghar Waterfall: साताऱ्यात ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला; पर्यटकांचा जीव धोक्यात घालून प्रवास
Raigad Rain: रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस; पायर्‍यांवरील वाहत्या पाण्याला धबधब्याचे स्वरूप; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांना लोखंडी खांबाचा आधार (Watch Video)
Lonavala Falls Incident: पुणे प्रशासनाने पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जारी, जाणून घ्या, अधिक माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement