Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला सर्वसाधारण अर्थसंकल्प; कोणत्या क्षेत्राला किती कोटी रुपये मिळाले जाणून घ्या

आरोग्य क्षेत्राचे बजेट 94 हजार कोटी रुपयांवरून 2.38 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.

Union Budget 2021 (PC - File Image)

Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यासह अर्थमंत्र्यांनी सर्व क्षेत्रांसाठी कित्येक कोटींचे बजेट जाहीर केले. आरोग्यापासून संरक्षण आणि शेतीपर्यंत मोठे बजेट जाहीर करण्यात आले आहे. निर्मला सीतारमण यांनी कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटी रुपयांच्या बजेटचे वाटप केलं ते खालील मुद्द्याच्या आधारे जाणून घेऊयात. (वाचा - Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची शेतकऱ्यांना मोठी भेट;16.5 लाख कोटींचे कृषी कर्ज देण्याची तरतूद)

कोणत्या क्षेत्राला किती कोटींची तरदूत -

दरम्यान, आज निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्य अर्थसंकल्प 2021 सादर केला. हा अर्थसंकल्प देशातील पहिला पेपरलेस अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य जनता हा अर्थसंकल्प आपल्या मोबाईल अॅपमध्ये पाहू शकेल, अशी व्यवस्थादेखील मोदी सरकारने केली आहे. केंद्र सरकारने यासाठी Union Budget या नावाचे अॅप लाँच केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif