Lok Sabha Election Results 2019: वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 लाख 85 हजार मतांनी विजयी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

2014 सालचा त्यांचा विक्रम मोडत नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 3 लाख 85 हजार मतांनी विजय मिळवला आहे.

Lok Sabha Election Results 2019: वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 लाख 85 हजार मतांनी विजयी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव
Narendra Modi (Photo Credits: IANS)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून विजय झाला आहे. या मतदार संघांमध्ये मोदींचा 3 लाख 85 हजार मतांनी विजय झाला आहे. नरेंद्र मोदींचा हा विजय विक्रमी आहे. त्यांनी 2014 सालचा त्यांचा विक्रम मोडला आहे. आज देशा परदेशातून नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Lok Sabha Election Results 2019: निवडणूक निकालाचा प्राथमिक कल समोर येताच रितेश देशमुख याने दिल्या नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा,खिलाडी वृत्तीचं केलं जातंय कौतुक

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी 

रशियाचे Vladimir Putin

अफगाणीस्तानचे Ashraf Ghani 

किंग ऑफ भूतान Jigme Khesar Namgyel Wangchuck 

जपानचे  Shinzō Abe

अबुधाबीचे Sheikh Mohammed bin Zayed al Nahyan

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

भारतामध्ये 17 व्या लोकसभा निवडणूकीमध्ये एनडीएच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. भाजपा पक्षाने केंद्रासह महाराष्ट्रातही महत्त्वाच्या जागा जिंकल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 23, 2019 04:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).