नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकाल 2018: सविस्तर जाणून घ्या जनमताचा कौल
नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर), आणि शेंदुर्णी (जळगाव) अशा या नगरपरिषदा/ नगरपंचायती आहेत. सविस्तर निकाल पुढील प्रमाणे.
Municipal Council and Nagar Panchayat Election 2018 Poll Total Resulte: अहमदनगर आणि धुळे महापालिका निवडणुकीसोबत राज्यातील सहा नगरपरिषद (Municipal Council)/ नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat) अध्यक्ष आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. या नगरपरिषदा/ नगरपंचायतींचा निकाल हाती आला आहे. नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर), आणि शेंदुर्णी (जळगाव) अशा या नगरपरिषदा/ नगरपंचायती आहेत. सविस्तर निकाल पुढील प्रमाणे.
लोहा नगरपरिषद (नांदेड)
एकूण जागा -17
भाजप - 13
काँग्रेस - 04
अध्यक्षपदी भाजपचे गजानन सूर्यवंशी विजयी, काँग्रेसचे सोनू संगेवार हे पराभूत
ब्रम्हपुरी नगरपरिषद (चंद्रपूर)
एकूण जागा - 20
काँग्रेस - 12
भाजप - 03
अपक्ष - 5
नगराध्यपद निवडणुकीत कांग्रेसच्या रीता उराडे 1600 मतांनी विजयी
वाशिम (रिसोड नगरपरिषद )
एकूण जागा - 20
काँग्रेस - 03
जनविकास आघाडी - 09
शिवसेना -भाजपा - 03
भारिप - 02
अपक्ष - 03
नगराध्यक्ष - विजयमाला कृष्णा आसनकर (जनविकास आघाडी ) विजयी
जळगाव (शेंदुर्णी) नगरपंचायत
एकुण प्रभाग 17
भाजपा 13
राष्ट्रवादी 04
नगराध्यक्ष विजया खलसे (भाजपा) विजयी
यवतमाळ (नेर नगरपरिषद )
एकूण जागा - 18
शिवसेना - 09
कॉंग्रेस -03
अपक्ष -03
राष्ट्रवादी -03
नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल ( शिवसेना) विजयी
नागपूर (मौदा नगरपंचायत)
एकूण जागा - 17
शिवसेना - 02
कॉंग्रेस -05
इतर-02
भाजप -08
नगराध्यक्ष भारती सोमनाथे (भाजपा ) विजयी