Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील निवासस्थानावरून निघाले, राजकिय भुकंपात शरद पवारांची प्रतिक्रिया ? (Watch video)
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नेमकी भुमिका काय असणार आहे. सपुर्णं महाराष्ट्र शरद पवार यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहताना दिसत आहे.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र राजकारणात आज मोठं राजकिय भुकंप घडून आल्याचे चित्र दिसून आले. आज अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शपत घेतली आहे. सद्या राजकिय स्थिती पाहत सर्वजण आपआपली भुमिका मांडताना दिसत आहे. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्यापदी भुमिका मांडली नाही. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कडे लागून आहे. शरद पवार पुण्यातील निवासस्थानावरून निघाले आहे. ANI ने या संदर्भात ट्विट केले आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आज महाराष्ट्रातील एनडीए सरकारला पाठिंबा दर्शवला.
#WATCH | NCP chief Sharad Pawar leaves from his residence in Pune
Several NCP leaders including Ajit Pawar extended support to the NDA govt in Maharashtra today. #MaharashtraPolitics pic.twitter.com/F4oB1uvEUx
— ANI (@ANI) July 2, 2023
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

